पीएम किसानचा 13 वा हप्ता कधी जमा होणार ? Pm kisan hapta 2022
पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकर्याला दिल्या जाणाऱ्या 2000 रुपयाचा 13 वा हप्त्याचे पैसे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकते. याबाबत प्रक्रिया सुरू झालेली आहे. अशी माहिती माध्यमाकडुन देण्यात आली आहे. पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर शेतकरी आपल्या स्टेटस ची माहिती घेऊ शकतात. शेतकर्यानी 13 वा हप्ता येण्यासाठी आपल्याला 13वा हप्ता येनार का याबाबत आपले स्टेटस चेक करावे.
पीएम किसान योजनेचे आपले स्टेटस चेक करा step by step मिळनार का 13 वा हप्ता👇👇
👉👉येथे क्लिक करा👈👈
Soors : Agrowon
50000 अनुदान मिळवण्यासाठी तात्काळ करा हे काम