तुम्हाला राशन किती मिळते चेक करा मोबाईल वर Mera Ration

 

तुम्हाला राशन किती मिळते चेक करा मोबाईल वर Mera Ration


 तुम्हाला राशन किती मिळते चेक करा मोबाईल वर Mera Ration
नमस्कार मित्रांनो  :  राशनकार्ड धारकासाठी अतीशय महत्वाची माहिती आहे, भरपूर ठिकाणी हि समस्या पहायला मिळते कि राशन दुकानदार रेशन धारकांना रेशन Ration देत नाही किंवा कमी देतो तसेच राशन दुकानदार रेशानधारकाकडुन जास्त पैसे घेतले जातात.आणि याबद्दल पावती सुद्धा दिली जात नाही. तर आपल्याला सरकारकडून नेमके राशन किती येते आणि किती रुपयात येते हे आपल्या मोबाईलमध्ये पाहता येते. Mera Ration या ॲप्लीकेशन वरती आपल्याला सर्व माहिती मिळते  तरी याबाबत सविस्तर माहिती पाहुया : 

Mera Ration हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करा
👉👉येथे क्लिक करा👈👈

 

तुम्हाला राशन किती मिळते चेक करा मोबाईल वर step by step


1)  सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअर वरून Mera Ration हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करा.

2)   ॲप्लीकेशन उघडल्यानंतर यामधे तुम्हाला भरपूर पर्याय दिसतील, त्यामध्ये 2 नंबरला Know your entitlement ह्या ॲप्शनवर क्लिक करा.


3)   त्यानंतर तेथे तुम्हाला दोन पर्याय दिसतील Ration card no आणि Aadhaar no  तर आधार नंबरला निवडुन तेथे आधार नंबर टाका ,आणि SUBMIT वर क्लिक करा .

4)  त्यानंतर तेथे तुमच्यासमोर एक बाॅक्स दाखवला जाईल, त्यामध्ये  commodity, या बाॅक्समध्ये तुम्हाला रेशन मध्ये काय काय मिळते ते दाखवले जाईल.  Price या बाॅक्समध्ये तुम्हाला धान्य काय किलो मिळते हे दाखवले जाईल.  Allocation मध्ये तुम्हाला कोणते धान्य किती किलो मिळते हे दाखवले जाईल. आणि शेवटच्या बाॅक्समध्ये त्या धाग्यासाठी किती पैसे लागतात हे दाखवले जाईल.


Mera Ration हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करा
👉👉येथे क्लिक करा👈👈
 

 येथे दाखवल्या प्रमाणे जर आपल्याला राशन मिळत नसेल तर याची तक्रार तुम्ही तहसील कार्यालयात करू शकता. धन्यवाद..

 

Mera Ration हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करा
👉👉येथे क्लिक करा👈👈



एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने