पीएम किसानचा 13 वा हप्ता कधी जमा होणार ? Pm kisan yojana 2022

 

 पीएम किसानचा 13 वा हप्ता कधी जमा होणार ? Pm kisan hapta 2022



Pm kisan yojana पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकर्याला दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेनुसार चार महिन्याच्या अंतराने तीन टप्प्यात 2000 रुपये थेट शेतकर्याच्या  बॅक खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत या योजनेचे 12 हप्ते वितरीत करण्यात आले आहे. आता शेतकरी 13 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. 


पीएम किसानचा 13 वा हप्ता कधी जमा होणार ?
👉👉येथे क्लिक करा👈👈

 
Pm kisan yojana या योजनेतुन हे शेतकरी अपात्र होणार का? 

 पीएम किसान योजनेचे आतापर्यंत 12 हप्ते वितरीत करण्यात आले असून या योजनेत बोगस लाभार्थी मोठ्या प्रमाणात वाढल्याने सरकारने ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. ई-केवायसी अट बंधनकारक केल्यामुळे यामधील भरपूर बोगस लाभार्थी वगळण्यात आलेले आहे. तरी ज्या शेतकर्यानी आपली ई-केवायसी केली नसेल ते शेतकरी येणाऱ्या 13 व्या हप्त्यापासुन वंचित राहू शकतात.

पीएम किसानचा 13 वा हप्ता कधी जमा होणार ?
👉👉येथे क्लिक करा👈👈

 

 
या योजनेचा 12 हप्ता वितरीत करताना बोगस लाभार्थी मोठ्या प्रमाणात वगळण्यात आले होते. उत्तरप्रदेश मध्ये या बोगस लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक होती. त्याप्रमाणे 13 वा हप्ता वितरीत करताना सुद्धा अपात्र शेतकरी वगळण्यात येवु शकतात.  पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर शेतकरी आपल्या स्टेटस ची माहिती घेऊ शकतात. शेतकर्यानी 13 वा हप्ता येण्यासाठी आपल्याला 13वा हप्ता येनार का याबाबत आपले स्टेटस चेक करावे.

 

पीएम किसानचा 13 वा हप्ता कधी जमा होणार ?
👉👉येथे क्लिक करा👈👈



एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने