आजचे कांदा बाजारभाव दि.16-08-2022 मंगळवार ONION RATE

 


आजचे कांदा बाजारभाव दि.16-08-2022 मंगळवार ONION RATE


नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपला शेतमाल बाजारात विकायला नेण्याच्या आधी आपल्या मालाचा दर माहीत असने गरजेचे असते . कोठे कमी व कोठे जास्त दर आहे त्यानुसार आपल्याला पुढिल नियोजन करता येत असते.आज दि.16-08-2022 रोजी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राहुरी येथे कांदा दराच्या मुद्द्यावरुन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असून,कांद्याच्या पडलेल्या दराबद्दल सरकारचे  लक्ष वेधन्याचा प्रयत्न केला आहे.पुढे कांद्याचे दरावरून काहि मार्ग निघतो का पहावे लागनार आहे .

तर बाजार-समीती नुसार आजचे कांदा बाजारभाव पाहुयाः

बाजार-समीतीः राहता
दि.16-08-2022 मंगळवार
शेतमालः कांदा
आवकः 4071 जातः उन्हाळी
कमीत-कमी दरः 300
जास्तीत-जास्त दरः 1700
सर्वसाधारण दरः 1250


बाजार-समीतीः मनमाड
दि.16-08-2022 मंगळवार
शेतमालः कांदा
आवकः 1600 जातः उन्हाळी
कमीत-कमी दरः 300
जास्तीत-जास्त दरः 1315
सर्वसाधारण दरः 950

बाजार-समीतीः लासलगांव
दि.16-08-2022 मंगळवार
शेतमालः कांदा
आवकः 1185 जातः उन्हाळी
कमीत-कमी दरः 500
जास्तीत-जास्त दरः 1300
सर्वसाधारण दरः 1120


बाजार-समीतीः नाशिक
दि.16-08-2022 मंगळवार
शेतमालः कांदा
आवकः 1510 जातः उन्हाळी
कमीत-कमी दरः 350
जास्तीत-जास्त दरः 1540
सर्वसाधारण दरः 1100


बाजार-समीतीः कोल्हापुर
दि.16-08-2022 मंगळवार
शेतमालः कांदा
आवकः 1457 जातः —-
कमीत-कमी दरः 700
जास्तीत-जास्त दरः 1700
सर्वसाधारण दरः 1200


बाजार-समीतीः खेड-चाकण
दि.16-08-2022 मंगळवार
शेतमालः कांदा
आवकः 220 जातः —–
कमीत-कमी दरः 1000
जास्तीत-जास्त दरः 1500
सर्वसाधारण दरः 1250


बाजार-समीतीः सोलापुर
दि.16-08-2022 मंगळवार
शेतमालः कांदा
आवकः 2111 जातः लाल
कमीत-कमी दरः 100
जास्तीत-जास्त दरः 2100
सर्वसाधारण दरः 1000


बाजार-समीतीः पंढरपुर
दि.16-08-2022 मंगळवार
शेतमालः कांदा
आवकः 416 जातः लाल
कमीत-कमी दरः 200
जास्तीत जास्त दरः1600
सर्वसाधारण दरः 1000

बाजार-समीतीः पुणे
दि.16-08-2022 मंगळवार
शेतमालः कांदा
आवकः 6831 जातः लोकल
कमीत-कमी दरः 700
जास्तीत-जास्त दरः 1600
सर्वसाधारण दरः 1150


बाजार-समीतीः पुणे-खडकी
शेतमालः कांदा
दि.16-08-2022 मंगळवार
आवकः 11 जातः लोकल
कमीत-कमी दरः 1200
जास्तीत-जास्त दरः 1300
सर्वसाधारण दरः 1250


बाजार-समीतीः पुणे-पिंपरी
शेतमालः कांदा
दि.16-08-2022 मंगळवार
आवकः 4 जातः लोकल
कमीत-कमी दरः 1200
जास्तीत-जास्त दरः 1200
सर्वसाधारण दरः 1200


बाजार-समीतीः येवला-आंदरसुल
दि.16-08-2022 मंगळवार
शेतमालः कांदा
आवकः 2500 जातः उन्हाळी
कमीत-कमी दरः 200
जास्तीत-जास्त दरः 1217
सर्वसाधारणः 1050

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने