राज्य सरकारचा मोठा निर्णय-पुरग्रस्तांसाठी हेक्टरी 13,600 रु मदत जाहिर.Eknath shinde


 राज्य सरकारचा मोठा निर्णय-पुरग्रस्तांसाठी हेक्टरी 13,600 रु मदत जाहिर.Eknath shinde
सध्या पावसाने राज्यभर धुमाकुळ घातलेला असुन शेतकर्याच्या पिकाचे(crop damage) मोठ्या प्रमाणावर नुकसान  झालेले आहे. तर पुरग्रस्त शेतकर्याला आधार देण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.यामधे एनडिआरएफ च्या निकषापेक्षा दुप्पट मदत जाहिर केली आहे.त्यामुळे आता पुरग्रस्ताना हेक्टरी 13600 रू मदत मिळनार आहे.

मुख्यमंत्र्याचा मंत्रीमंडळ विस्तारानंतर पहिला निर्णय

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde)याचा मंत्रीमंडळ विस्तारानंतर हि पहीलीच बैठक असुन या बैठकीत राज्यभर चालु असलेल्या तुफान (heavy rain)पावसामुळे शेतकर्याचे मोठे नुकसान झालेले आहे.त्याना तातडीने आर्थिक मदत मिळने गरजेचे आहे.

पुरग्रस्ताना हेक्टरी 13000 रु मदत मिळनार !
  शेतकर्याच्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकर्याला लवकरात लवकर मदत जाहिर करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून केली आहे. राज्य सरकार ने पुरग्रस्तासाठी मंत्रीमंडळ बैठकीत  मोठा निर्णय घेतला आहे.या निर्णयात एनडिआरएफ (NDRF)च्या निकषापेक्षा दुप्पट मदत जाहिर केली आहे.त्याप्रमाणे आता पुरग्रस्ताना हेक्टरी 13600 रू मदत मिळनार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परीषदेत हि माहिती दिली आहे.

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने