आजचा हवामान अंदाज दि.09-08-2022-IMD. havaman andaj
महाराष्ट्रात IMD ने अजुन दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे.आज रात्री कोकनातील ठाणे,पालघर, रायगड,रत्नागिरी तसेच मध्यमहाराष्ट्रात पुणे आणि विदर्भात गडचिरोली, चंद्रपुर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट दिला असुन नागरीकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.
या जिल्ह्यात मुसलधार पावसाची शक्यता
कोकनातील ठाणे, पालघर,रत्नागिरी, रायगड तसेच मध्यमहाराष्ट्रातील पुणे आणि गडचिरोली, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे तरी सर्व जनतेला सतर्कतेचा इशारा दिला आहे.त्याचबरोबर नाशीक, सातारा, कोल्हापुर, यवतमाळ, वर्धा, नागपुर या जिल्ह्याला आँरेज अलर्ट दिला आहे.
या जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट !
धुळे, नंदुरबार, जलगांव, बुलढाणा, अकोला,आमरावती, वाशीम, परभणी,नांदेड, नगर, सिंधूदूर्घ या जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे. उर्वरीत महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडुन देण्यात आली आहे. तसेच उद्या 10-आँगस्ट रोजी कोकनात आणी विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.