फेब्रुवारी महिन्यात राज्यात कसे राहील वातावरण, जानून घ्या पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज....
राज्यात कालपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. आजही राज्यात वातावरण ढगाळलेलेच आहे. मात्र सध्या कुठेही पाऊस पडनार नसल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करन्याची आजीबात गरज नाही. उद्यापासून पुन्हा वातावरण फ्रेश होईल,मात्र रात्री थंडी आणि पहाटे धुईच प्रमाण भरपूर राहील असे पंजाब डख यांनी सांगितले.
⛈️ ढगाळ वातावरण कधीपर्यंत....
राज्यात फक्त आज 1 फेब्रुवारी,आजच्या दिवस ढगाळ वातावरण राहील.उद्यापासून वातावरण कोरडे राहील आणि कुठेही पाऊस पडनार नाही - पंजाबराव डख
यंदा थंडी कधीपर्यंत...?
यंदा राज्यातील थंडी जास्त दिवस मुक्कामी आसेल,22 फेब्रुवारीपर्यंत राज्यात थंडी जानवेल...मात्र 22 फेब्रुवारीच्या नंतर कडक उन्हाळा सुरू होईल - panjab dakhva
शेतकऱ्यांसाठी पिक सल्ला👇👇
राज्यात फक्त आजच्या दिवस ढगाळलेले वातावरण राहील,उद्यापासून राज्यात वातावरण कोरडे होनार आहे. मात्र उद्यापासून पुन्हा थंडी वाढनार आसल्याचं सांगीतलंय...थंडी वाढनार आहे आणि पहाटे दाट धुकं येनार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी. पिकांचे योग्य ते नियोजन करावे. अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच मँसेज दिला जाईल.. त्यासाठी आमच्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇👇
पंजाबराव डख हवामान अंदाज..Video link