50 hajar anudan, प्रोत्साहनपर अनुदानासाठी पुन्हा 1000 कोटी मंजूर

 



50 hajar anudan, प्रोत्साहनपर अनुदानासाठी पुन्हा 1000 कोटी मंजूर

50 हजार रूपये प्रोत्साहन अनूदानाच्या आतापर्यंत दोन याद्या आलेल्या आहेत, आता यानंतर तीसरी यादीसुद्धा लवकरच प्रकाशित केली जाईल याबाबत शासन निर्णय(GR) घेन्यात आला आहे. यासाठी 1000 कोटी रूपयांची तरतूद केली गेली आहे..


अल्प मुदतीच्या कर्जाची नियमितपणे कर्जफेड करनार्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपये प्रोत्साहन अनुदान देन्याची घोषणा 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करन्यात आली होती.सदर योजनेच्या अंमलबजावणी साठी

 #दिनांक 16.09.2022 रोजीच्या शा. नि. अन्वये, रू. 650.00 कोटी इतकी रक्कम.

# दिनांक 18.10.2022 रोजीच्या शा. नि. अन्वये, रू. 700.00 कोटी इतकी रक्कम.

# दिनांक 17.01.2023 रोजीच्या शा. नि. अन्वये वितरित करण्यात आली आहे.

#सद्यस्थिती उर्वरित रक्कम रु. 1000.00 कोटी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


पनन आणि वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी 1000 कोटी एवढी रक्कम महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्त योजना (राज्यस्त कार्यक्रम)(24350189) 33 अर्थसहाय्य या लेखाशीर्षअंतर्गत वितरित करन्यास मान्यता देन्यात येत आहे.#50 हजार अनुदान#

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने