50 हजार अनुदान, प्रोत्साहनपर अनुदानासाठी पुन्हा 1000 कोटी मंजूर

50 हजार अनुदान

 50 हजार अनुदान, प्रोत्साहनपर अनुदानासाठी पुन्हा 1000 कोटी मंजूर


ज्या शेतकऱ्यांनी 2018-19 आणि 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये नियमितपणे कर्जाची परतफेड केली आहे आशा शेतकऱ्यांना महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्त योजनेअंतर्गत 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते.

50 हजार रूपये प्रोत्साहन अनूदानाच्या आतापर्यंत दोन याद्या आलेल्या आहेत, आता यानंतर तीसरी यादीसुद्धा लवकरच प्रकाशित केली जाईल याबाबत शासन निर्णय(GR) घेन्यात आला आहे. यासाठी 1000 कोटी रूपयांची तरतूद केली गेली आहे.. सविस्तर माहिती येथे वाचा👇👇

gr link

अल्प मुदतीच्या कर्जाची नियमितपणे कर्जफेड करनार्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपये प्रोत्साहन अनुदान देन्याची घोषणा 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करन्यात आली होती.सदर योजनेच्या अंमलबजावणी साठी.......सविस्तर माहिती येथे वाचा👇👇


तीसरी यादी कधी येनार येथे क्लिक करून पहा...कोनत्या शेतकऱ्यांना मिळनार लाभ.....

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने