solar pump yojana उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

 

 

 शेतकर्याला kusum solar yojana कुसुम सोलार योजनेअंतर्गत 2025 पर्यंत 05 लाख सौर पंप  दिले जाणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. यामुळे शेतकर्याला दिलासा मिळाला आहे.solar pump yojana 2023 आणि 2025 पर्यंत राज्यातील 30℅ शेतकरी हे सोलार वर शिफ्ट करण्यात येणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 



उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा  YouTube video  येथे पहा


एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने