राज्यात 05 लाख शेतकर्याला सोलार पंप देणार Solar pump yojana 2023

 राज्यात 05 लाख शेतकर्याला सोलार पंप देणार Solar pump yojana 2023 



नमस्कार शेतकरी मित्रांनो सोलार पंपाची महत्त्वाची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत दिली आहे. राज्यात प्रधानमंत्री कुसुम सोलार kusum solar yojana योजनेअंतर्गत 2025 पर्यंत पाच लाख शेतकर्याला सोलार पंप उपलब्ध करून दिले जाणार आहे. शेतकर्याला दिवसा सिंचनाची व्यवस्था व्हावी यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहे,अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
Solar pump yojana 2023

कुसुम सोलर योजनेची संपुर्ण माहिती अर्ज कसा करावा A to Z माहिती👇👇
👉👉येथे पहा👈👈



 विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राष्ट्रवादी चे अंबादास दानवे यांनी विचारलेल्या  प्रश्नावर जास्तीत जास्त शेतकर्यांचा
कुसुम सोलार kusum solar yojana योजनेत समावेश कसा करणार, यावर देवेंद्र फडणवीस यांनी असे सांगितले आहे कि, 2025 पर्यंत राज्यातील 30℅ शेतकर्याला सोलारवर शिफ्ट करण्यात येणार या दृष्टीने कुसुम सोलार योजनेचा अवलंब करत आहोत. यासोबतच सौर पंपाची उभारणी करण्यासाठी शेतकर्यांकडुन 30 वर्षाकरिता भाडेतत्त्वावर घेणार आहोत. यासाठी शेतकर्याला वार्षिक 75 हजार रुपये हेक्टरी भाडे देणार आहोत. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. kusum solar yojana

 Pm kisan yojana नवीन नोंदणी सुरू अश्या प्रकारे करा  नोंदणी  step by step👇👇
👉👉येथे पहा👈👈


शेतकर्याला
kusum solar yojana कुसुम सोलार योजनेअंतर्गत 2025 पर्यंत 05 लाख सौर पंप  दिले जाणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. यामुळे शेतकर्याला दिलासा मिळाला आहे.solar pump yojana 2023 आणि 2025 पर्यंत राज्यातील 30℅ शेतकरी हे सोलार वर शिफ्ट करण्यात येणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा  YouTube video  येथे पहा

 👉👉येथे पहा👈👈

 

रब्बी ई-पीक पाहणी कशी करावी step by step✅✅
👉👉येथे पहा👈👈


एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने