कापसाला सध्या काय दर मिळतोय आजचे कापूस बाजारभाव दि.07-01-2023-शनिवार cotton reta


 कापसाला सध्या काय दर मिळतोय आजचे कापूस बाजारभाव दि.07-01-2023-शनिवार cotton reta

 


 नमस्कार शेतकरी मित्रांनो :  आपल्या महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी खुप मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि शेतकऱ्यांचे संपूर्ण लक्ष बाजारभावाकडे  लागलेले असते. तसेच आपला माल बाजारात नेण्याच्या आधी मालाचा बाजारभाव माहित असणे आवश्यक आहे. त्यानुसार शेतकऱ्यांला पुढील नियोजन करणे सोपे होते. आजचे कापूस बाजारभाव पहा .....

 

बाजार समीती  : सिंधी सेलु
दि.07-01-2023-शनिवार
शेतमाल : कापुस ( cotton)
आवक  : 550 क्विंटल
कमीत कमी दर : 8600
जास्तीत जास्त दर : 8770
सर्वसाधारण दर :8700



बाजार समीती  : वरोरा खांबाडा
दि.07-01-2023-शनिवार
शेतमाल : कापुस ( cotton)
आवक  : 234 क्विंटल
कमीत कमी दर : 8425
जास्तीत जास्त दर : 8550
सर्वसाधारण दर :8475



बाजार समीती  : वरोरा माढेली
दि.07-01-2023-शनिवार
शेतमाल : कापुस ( cotton)
आवक  : 254 क्विंटल
कमीत कमी दर : 8450
जास्तीत जास्त दर : 8500
सर्वसाधारण दर :8475



बाजार समीती  : देवळगाव राजा
दि.07-01-2023-शनिवार
शेतमाल : कापुस ( cotton)
आवक  : 600 क्विंटल
कमीत कमी दर : 8000
जास्तीत जास्त दर : 8595
सर्वसाधारण दर :8300


बाजार समीती  : अकोला बोरगावमंजू
दि.07-01-2023-शनिवार
शेतमाल : कापुस ( cotton)
आवक  : 89 क्विंटल
कमीत कमी दर : 8500
जास्तीत जास्त दर : 8763
सर्वसाधारण दर :8631



बाजार समीती  :  राळेगाव
दि.07-01-2023-शनिवार
शेतमाल : कापुस ( cotton)
आवक  : 4250 क्विंटल
कमीत कमी दर : 8300
जास्तीत जास्त दर : 8705
सर्वसाधारण दर :8550

 

पिएम किसान च्या 13 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकर्याच्या याद्या पहा ऑनलाइन पद्धतीने आपल्या मोबाईल वर👇
ऑनलाइन याद्या पहा



एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने