तुमचा जिल्हा आहे का ? तुमच्या जिल्ह्यासाठी किती nukasan bharpai
nukasan bharpai शेतकरी मित्रांनो या नुकसान भरपाई साठी मंजूर झालेल्या जिल्ह्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर हे जिल्हे आहेत. या जिल्ह्यातील शेतकर्याला 675 कोटी रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. याचा शासन निर्णय तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर पाहु शकता.आणि शासन निर्णयाच्या कात्रन वर तुम्ही कोणत्या जिल्ह्याला किती निधी मंजूर झाला आहे हे पाहु शकता.
शासन निर्णय (GR) येथे पहा
येथे क्लिक करा