या दहा जिल्ह्यासाठी 675 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर Ativrushti bharpai 2022

 या दहा जिल्ह्यासाठी 675 कोटी रुपये  नुकसान भरपाई मंजूर Ativrushti bharpai  2022


 

 

अतिवृष्टी मुळे बाधित ( Ativrushti bharpai tappa 2 ) शेतकऱ्यांना मदतीच्या वाटपासाठी राज्य शासनाचा निधी वितरीत, gr आला सन 2022 मध्ये राज्यांमध्ये अतिवृष्टी मुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीच वितरण Ativrushti bharpai 2022 करण्याकरता आज 11जानेवारी  2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून 675 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

 

तुमचा जिल्हा आहे का ? तुमच्या जिल्ह्यासाठी किती शासन निर्णय

येथे क्लिक करा

   

सप्टेंबर-ऑक्टोबर, 2022 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत


Ativrushti bharpai tappa  सप्टेंबर-ऑक्टोबर, २०२२ या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतीपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाधीन क्र. १ व २ येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार शेतीपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी एकूण रु. 67611.46 लक्ष (अक्षरी रुपये सहाशे शहाह्त्तार कोटी अकरा लक्ष सत्तेचाळीस हजार फक्त) इतका निधी विभागीय आयुक्त, नाशिक व पुणेयांच्यामार्फत वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.Ativrushti bharpai 2022


तुमचा जिल्हा आहे का ? तुमच्या जिल्ह्यासाठी किती शासन निर्णय
येथे क्लिक करा


      

२. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात लेखाशीर्षनिहाय दर्शविल्याप्रमाणे कार्यासन म-११

यांनी येत्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीव्दारे निधीची आवश्यक ती तरतुद करुन हा निधी विभागीय

आयुक्त यांना अथवा याबाबत शासनाचे आदेश होतील त्यानुसार वितरित करावा. विभागीय आयुक्त यांनी

शासन पत्र, महसूल व वन विभाग, क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.६७/म-११, दि.23-11-2022 अन्वये सूचित

केल्यानुसार या प्रस्तावाअंतर्गत असलेल्या सर्व लाभार्थ्याची माहिती विहित नमुन्यात तयार करुन ठेवावी.

विभागीय आयुक्त यांनी खालील अटीची पूर्तता झाल्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी यांना निधी वितरीत करावा.


 


एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने