शेतकर्यानो कापसाचे दर वाढनार अभ्यासकाचा अंदाज Cotton Rate Today Experts

 

शेतकर्यानो कापसाचे दर वाढनार अभ्यासकाचा अंदाज Cotton Rate Today



 

शेतकरी मित्रांनो नमस्कार ;  मागिल बर्याच दिवसापासुन कापसाचे दर घसरलेले आहेत. कापसाच्या भावात क्विंटल मागे 300 ते 500 रुपया पर्यत  कमी झाले. भाववाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्याच्या मनात भिती निर्माण झाली आहे.पण कापसाच्या भावात नरमाई येनार नाही आणि कापसाचे भाव पुन्हा वाढतील असे आवाहन कापुस बाजारातील अभ्यासकानी केले आहे. (Experts say The price of cotton will definitely increase)


पीएम किसान योजनेचे आपले स्टेटस चेक करा step by step  तुम्हाला मिळनार का 13 वा हप्ता 👇👇

येथे पहा 


 


राज्यातील बाजारात मागिल आठवड्यात कापसाला 8400 ते 9000 रुपये दर मिळत होता. त्यानंतर दरामध्ये घट होत गेली. सध्या कापसाला 8000 ते 8500 दर मिळत आहे. म्हणजेच कापसाच्या भावात एकुण 500 रुपयापर्यंत घट झाली आहे. कापसाचे दर कमी झाल्याने भाववाढीची वाट पाहत असलेल्या शेतकर्याची काळजी वाढलेली आहे. अशातच काहीजण कापसाची आवक जास्त वाढणार असून दर अजूनही कमी होणार असल्याची अफवा पसरवत आहे.पण जाणकारांच्या मते, कापूस दरात जास्त घसरण होणार नाही. पुढील आठवड्यानंतर कापसाच्या दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज शेतीमाल बाजार अभ्यासक राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केला आहे.Cotton Rate Today


 Cotton Rate: कापसाचे दर वाढले; कुठे मिळाला सर्वाधिक दर?

Cotton Rate येथे पहा 

 

शेतकऱ्यांनी यंदा कापूस विक्री मर्यादीत ठेवली. त्यामुळे बाजारात आवक वाढलेली नाही. परिणामी शेतकऱ्यांनी यंदा कमी भावात कापूस काढला नाही.त्यामुळे कापसाचे भाव टिकून आहेत. बाजारात कापूस दर कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी विक्री सुद्धा कमी केली. त्यामुळे दर पुन्हा वाढत आहेत. Cotton Rate Today सध्या बाजारात अफवा असली तरी कापसाचे भाव पडणार नाहीत. शेतकऱ्यांनी विक्री मर्यादीत ठेवल्यास कापसाचे दरही टिकून राहतील.त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारातील अफवांना बळू पडू नये, असे आवाहन जाणकारांनी केले आहे. यंदा शेतकऱ्यांनी कापूस रोखून धरला त्यामुळे कापसाचे भाव टिकून आहेत, असं काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआयचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी एका मुलाखतीत सांगितल आहे. Maharashtra Agriculture News


50000 रु प्रोत्साहन अनुदानाची पुढील यादी कधी येणार👇👇

येथे पहा 

 

कापूस ८५०० रुपयांपेक्षा कमी दरात विकू नये.याचाच अर्थ असा की सध्या कापूस दर काहीसे कमी झाले तरी कापसाच्या दरात जास्त नरमाईची शक्यता नाही.तर जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते. यंदा कापसाला चांगला दर मिळू शकतो.त्यामुळे शेतकऱ्यांनी ८ हजार ५०० रुपयांपेक्षा कमी दरात कापूस विकू नये. तसंच मार्च महिन्यापर्यंत कापसाची सरासरी दर 8500 ते 9500 रुपयांच्या दरम्यान राहू शकते.Experts say The price of cotton will definitely increase)


कुसुम सोलर योजनेची संपुर्ण माहिती अर्ज कसा करावा A to Z माहिती👇👇

येथे पहा 

 

कापूस दर 9000 रुपयांच्या पुढे गेल्यानंतर शेतकरी कापूस विक्रीचा निर्णय घेऊ शकतात, असं आवाहनही कापूस बाजारातील अभ्यासकांनी केलंय.देशातील कापूस उत्पादनात घटीचा अंदाज काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने व्यक्त केला. तसंच शेतकऱ्यांनी बाजारातील विक्री मर्यादीत ठेवली. चीनकडूनही कापसाला मागणी वाढणार आहे. त्यामुळं कापूस दरात मोठी घसरण होणार नाही. तसेच जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यानंतर कापूस दरात सुधारणा होऊ शकते. शेतकऱ्यांनी 8500 रुपयांपेक्षा कमी दरात कापूस विकू नये.Maharashtra Agriculture News


खुशखबर या शेतकर्याला मिळनार 15000 रू हेक्टरी मदत जाहीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची विधानसभेत घोषणा👇👇

येथे पहा 

 

 

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने