या जिल्ह्यातील शेतकर्याला पिकविमा वाटप सुरु Pikvima Maharashtra
नमस्कार शेतकरी बांधवानो : सर्वप्रथम माझ्या सर्व शेतकरी बांधवाना नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा, शेतकरी मित्रांनो पिक विमा वाटप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आहे. शेतकर्याला आपला पिक विमा Pikvima कधी मिळनार याची उत्सुकता लागलेली आहे, तरी आजच्या लेखाच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्याचा पिक विमा वाटप सुरू झाले आहे याची माहिती घेणार आहोत.
या जिल्ह्यातील पिक विमा वाटप सरु
👉👉येथे क्लिक करा👈👈
शासकीय कंपनी ओळखली जाणारी एआयसी ऑफ इंडिया या कंपनीच्या माध्यमातून राज्यातील 16 जिल्ह्यामध्ये पिक विमा काढण्यात आला होता. Pikvima Maharashtra आणि याच कंपनीकडून पिक विमा वाटपासाठी दिरंगाई होताना दिसत होती. त्यामुळे अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या आणि पिक विम्यासाठी पात्र असलेल्या शेतकर्यामधे मोठ्या प्रमाणात रोष देखील निर्माण झाला होता. पण आता या कंपनीच्या माध्यमातून पिक विमा वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे. Pikvima Subsidy Maharashtra
या जिल्ह्यातील पिक विमा वाटप सरु
👉👉येथे क्लिक करा👈👈
या जिल्ह्याची अतिवृष्टी अनुदान लाभार्थी यादी आली येथे पहा PDF