या जिल्ह्यामध्ये पिक विमा वाटप सरु Maharashtra
एआयसी ऑफ इंडिया या कंपनीच्या माध्यमातून पिक विमा Pikvima वाटपाला सुरुवात झालेली आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर, वाशिम,धाराशिव आणि यवतमाळ या जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या शेतकर्याला पिकविमा वाटप सुरू झाले आहे.. तरी पात्र शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे . धन्यवाद...
याबदल YOUTUBE VIDIO पहा