navinya purna yojana online application 2022 नाविन्यपूर्ण योजनांचे अर्ज सुरु 2022

 

navinya purna yojana online application 2022  नाविन्यपूर्ण योजनांचे अर्ज सुरु 2022 



राज्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसहीत पशुपालक व शेतकर्याला रोजगाराचे साधन उपलब्ध करुन त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे खेड्यातील महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असून पशुसंवर्धन विभागा अंतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज सुरु करण्यात आले आहेत. तरी योजनेत सहभागी होण्यासाठी कोणते कागदपत्रसह अर्ज कोठे करावा याची सविस्तर माहिती या लेखात पाहुया :

                 अर्ज कसा करावा येथे पहा

             👉👉 येथे पहा👈👈



राज्य शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या  पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत ही प्रक्रिया अधिक पारदर्शक करणेसाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरु करण्यात आली आहे.  आणि याबरोबरच जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी सदर संगणक प्रणाली लागू करण्यात येत आहे. यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये, यासाठी तयार केलेली प्रतिक्षा यादी पुढील 5 वर्षापर्यंत लागू ठेवण्याची सोय केली केलेली आहे.


या 14 जिल्ह्यासाठी नुकसान ग्रस्त शेतकर्याला नुकसान भरपाई वितरीत GR आला  तुमच्या जिल्ह्यासाठी किती👇👇✅✅


                अर्ज कसा करावा येथे पहा

               👉👉 येथे पहा👈👈

 

 यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून, त्यांना प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा मिळेल, हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबीं करिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजने अंतर्गत दुधाळ गाई,म्हशींचे गट वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, १००० मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपना साठी निवारा शेड उभारणीसाठी अर्थसहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५३ तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२१-२२ या वर्षात राबविली जाणार आहे. 

 

नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिक नुकसानीच्या लवकर भरपाई साठी केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय✅


पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्याबाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे. त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक, शेतकरी बांधवांसाठी सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.

                  अर्ज कसा करावा येथे पहा

             👉👉 येथे पहा👈👈




या योजनांची संपूर्ण माहिती आणि अर्ज करण्याची पद्धती याबाबतचा संपूर्ण माहिती वरील संकेत स्थळावर तसेच मोबाईल अँपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जातील. या संगणक प्रणालीमध्ये अर्ज करण्याची पद्धत अतीशय सोपी करण्यात आली असून अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणि बहुतांशी माहिती बाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्याला, पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता स्वतःचे मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा.  अर्ज करताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल नंबरवर अर्जाच्या स्थितीबाबत मेसेज पाठविण्यात येत असल्यामुळे अर्जदाराने कोणत्याही परिस्थितीत योजनेंतर्गत आपला मोबाईल नंबर बदलू नये.आर्ज करण्यासाठी या https://ah.mahabms.com/ वेबसाईला भेट द्या 


या यादीमध्ये नाव असेल तरच मिळनार शेतकर्याला pm kisan योजनेचे पैसे✅


              अर्ज कसा करावा येथे पहा

             👉👉 येथे पहा👈👈



 

 


एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने