नाविन्यपूर्ण योजनेसाठी अर्ज कसा करावा navinya purna yojana online application 2022

 

 नाविन्यपूर्ण योजनेसाठी अर्ज कसा करावा navinya purna yojana online application 2022




राज्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसहीत पशुपालक व शेतकर्याला रोजगाराचे साधन उपलब्ध करुन त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे खेड्यातील महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असून पशुसंवर्धन विभागा अंतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज सुरु करण्यात आले आहेत. तरी योजनेत सहभागी होण्यासाठी कोणते कागदपत्रसह अर्ज कोठे करावा याची सविस्तर माहिती या लेखात पाहुया :

                  अर्ज कसा करावा येथे पहा
                    👉👉येथे क्लिक करा👈👈

 

 

राज्य शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या  पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत ही प्रक्रिया अधिक पारदर्शक करणेसाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरु करण्यात आली आहे. 

                 अर्ज कसा करावा येथे पहा
                    👉👉येथे क्लिक करा👈👈

 



या योजनेबाबत अधिक माहितीसाठी 18002330418 किंवा 1962 या टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी ( विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अथवा जवळच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन पशु संवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

                                    अर्ज कसा करावा येथे पहा
                    👉👉येथे क्लिक करा👈👈

 

 

 


एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने