e-pik-pahni रब्बी ई पिक पाहनी कशी करावी step by step

 

 e-pik-pahni   रब्बी ई पिक पाहनी कशी करावी step by step 




नमस्कार शेतकरी मित्रांनो,रब्बी हंगामातील ई पिक पाहनी मागील एक महिन्यापासून सुरू आहे.तुमच्या शेतातील रब्बी पिकांची (हरबरा, गहू,कांदा, ज्वारी, बाजरी,तीळ ई.) तुमच्या 7/12 वर नोंद करन्यासाठी ई पिक पाहनी आवश्यक आहे . ई पिक पाहनी च्या माध्यमातून तुमच्या शेतातील पिकांची नोंद 7/12 वर होते.तर रब्बी ई पिक पाहनी कशी करावी याबद्दल step by step माहिती आपण या लेखातून पाहनार आहोत.



  मागील एक महिन्यापासून रब्बी ई पिक पाहनी चालू झालेली आसून e-pik-pahni करन्याची अंतिम मुदत 31/01/2023 पर्यंत वैध आहे.31 जानेवारी हि अंतिम तारीख ई पिकपाहनीसाठी ठेवन्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई पिक पाहनी करून घ्यावी.

 

 रब्बी ई पिक पाहनी कशी करावी step by step  येथे पहा
       👉येथे क्लिक करा👈

 



   ई पिक पाहनी करन्यासाठी ई-पिक-पाहनी वर्जन 2 या app चा वापर करावा लागतो.तुमच्या मोबाईल मध्ये हे अँप नसेल तर प्ले स्टोरवरून डाऊनलोड करावे.या एँपमध्ये स्टेप/स्टेप ई पिक पाहनी कशी करावी जानून घेऊयात....

 

 रब्बी ई पिक पाहनी कशी करावी step by step  येथे पहा
          👉येथे क्लिक करा👈

 

 


एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने