rabbi e-pik pahni रब्बी ई पिक पाहनी कशी करावी step by step
Step 1
ई पिक पाहनी वर्जन 2 हे अँप डाऊनलोड करुन घ्यावे (खरिप हंगामा 2022 ई पिक पाहनी ज्या एँपमध्ये केली होती ते अँप आसेल तरीही चालेल)
ई पिक पाहनी वर्जन 2 हे अँप डाऊनलोड करा
Step 2
पिक पाहनी वर्जन 2 हे अँप ओपन करून महसूल आपल्या विगागाची निवड करावी....पुढे बटनावर क्लिक करावे...नंतर हे अँप सर्वरबरोबर कनेक्ट होईल...
Step 3
त्यानंतर खातेदार निवड करन्याचा पर्याय येईल ...जर खरिप हंगामात ई पिक पाहनी केलेली आसेल तर खातेदार निवड करन्याची गरज पडनार नाही.....अँटोमँटीक खातेदार तुम्हाला तिथे दिसतील
Step 4
खातेदार निवडल्यानंतर 4 अंकी सांकेतांक (कोड) तुम्हाला टाकावा लागेल (लक्षात नसेल तर विसरलात बटनवर क्लिक करून मिळवता येईल....
Step 5
सांकेतांक टाकल्यानंतर तुम्हाला सहा पर्याय दिसतील,त्यामध्ये पिक माहिती नोंदवा यावर क्लिक करा......
Step 6
त्यानंतर खाते क्रमांक, गट क्रमांक ,क्षेत्र तसेच पिकांची माहिती भरून शेतात उभे राहून पिकाचा फोटो लोकेशन चालू करून घ्यावा लागेल...
ई पिक पाहनी वर्जन 2 हे अँप डाऊनलोड करा
माहिती कशी भरायची सविस्तर व्हिडीओमध्ये समजून घ्या...हा व्हिडीओ पहा