50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी आली यादीमध्ये नाव कसे पाहावे 50 hajar aanudan
शेतकरी मित्रांनो ह्या याद्या तुम्हाला आपल्या
जवळील csc केंद्रावर पाहता येतील. या यादीत नाव असणाऱ्या शेतकर्यांला
दिलासा मिळाला आहे. यादीमध्ये नाव असणाऱ्या शेतकर्यांनी आपली kyc पूर्ण करावी. नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांसाठी हे एक
महत्त्वाचे अपडेट आहे.... धन्यवाद..
याबदल yotube vidio पहा
mahatma jyotirao phule shetkari karjmukti yojana MJPSKY 2019