एक वर्ष राशन मोफत मिळनार केंद्र सरकारचा मोठा निर्णय free ration
नमस्कार मित्रांनो एक वर्षासाठी राशन फुकट मिळनार आहे केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत (national security act) देशातील 81.35 कोटी जनतेला फ्रि राशन ( free ration ) पुरवठा केला जाणार आहे. यामध्ये कोणते लाभार्थी पात्र होतील आणि त्यांना किती राशन मोफत मिळणार , याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
मोठी खुशखबर अखेरीस 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी आली असे चेक करा आपले नाव
एनएफएसए अंतर्गत अन्नधान्यावर अनुदान देण्यासाठी केंद्र सरकारकडून एक वर्षासाठी(2023-करीता) दोन लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती पीयुष गोयल यांनी दिली आहे. हा एक महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत (national security act) , केंद्र सरकार सर्व 81.35 कोटी लाभार्थ्यांना पुढच्या एक वर्षासाठी म्हणजे, एक जानेवारी 2023 पासून मोफत अन्नधान्य पुरवठा ( free ration ) करणार आहे.
रब्बी ई-पीक पाहणी कशी करावी step by step
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकार एनएफएसए अंतर्गत या आणि इतर कल्याणकारी योजनांच्या अनुदानापोटी, 2 लाख कोटींपेक्षा अधिक निधी खर्च करणार आहे. या निर्णयामुळे गरिबांचा आर्थिक ताण कमी होऊन, त्यांना दिलासा मिळेल, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. (national security act)
Pm kisan yojana आपल्याला 13 वा हप्ता मिळनार का आपले स्टेटस चेक करा step by step
या मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद हा ऐतिहासिक निर्णय असून, कल्याणकारी योजनांच्या लाभार्थी गरिबांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संवेदनशीलता दर्शवणारा निर्णय आहे, अस गोयल यांनी म्हटलं आहे. प्राधान्यक्रमातील, घरांमधील लाभार्थ्यांना या योजने अंतर्गत, प्रतीव्यक्ती 5 किलो अन्नधान्य मोफत दिले जाईल. तसेच, अंत्योदय अन्न योजने अंतर्गत, 35 किलो धान्य, प्रती कुटुंब, एक
वर्षासाठी मोफत दिले जाईल.( free ration )
नावीन्यपूर्ण योजना अर्ज सुरू गाय म्हैस वाटप पहा सविस्तर
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत (national security act), अनुदानित अन्नधान्य 3 रुपये प्रति किलो तांदूळ, 2 रुपये प्रति किलो प्रति किलो भरड धान्य लाभार्थ्यांना वितरित केले गेले आहे. लाभार्थ्यांना यापुढेही मोफत धान्य मिळणार असल्याचा आणि 1 रुपये निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे, असं गोयल यांनी सांगितलं. कोविड काळात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) अंतर्गत 28 महिने मोफत धान्य वितरण करण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
Pm kisan yojana नवीन नोंदणी सुरू अश्या प्रकारे करा नोंदणी step by step
Pm kisan yojana आपल्याला 13 वा हप्ता कधी येणार पहा