राज्य सरकारकडून हेक्टरी 15 हजार रुपये बोनस जाहीर Crop Insurance
(Nuksan Bharpai) राज्य सरकारने हेक्टरी 15 हजार रुपये बोनस जाहीर केले आहे , ते राज्यात तांदूळ म्हणजेच भाताची लागवड करनार्या शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. राज्य सरकार या शेतकऱ्याला हेक्टरी 15 हजार रुपये देणार आहे .
हि मदत शेतकऱ्याला दोन हेक्टरपर्यंतच मदत मिळणार आहे. याप्रमाणे अशा शेतकऱ्याला 30 हजार रुपये मिळतील. विधानसभेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशी घोषणा भाषणा दरम्यान केली आहे . राज्य सरकारचे या मदतीचा राज्यातील 5 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.Crop Insurance
याबद्दल YOUTUBE VIDIO पहा