PM Kisan : अशाप्रकारे करा तक्रार :-
मात्र जर आपण दिलेली सर्व माहिती बरोबर असूनही बँक खात्यात पैसे आले नाहीत तर हेल्पलाइन डेस्कची मदत घेता येईल.
यासाठी टोल फ्री नंबर 011-24300606 आणि हेल्पलाइन नंबर 155261 वर कॉल करून तक्रार नोंदवता येईल.
तसेच http://pmkisan-ict@gov.in या ई-मेल आयडीवर ईमेल द्वारे तक्रार नोंदवून मदत मिळवता येईल.
👇👇
येथे क्लिक करून पहा तुम्हाला हप्ता आला का 👈👈