राज्यातला अतिरिक्त 2 लाख टन नाफेडने कांदा खरेदी करावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची (CM ekanath sinde) मागणी

राज्यातला अतिरिक्त 2 लाख टन नाफेडने कांदा खरेदी करावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची (CM ekanath sinde) मागणी 

राज्यातील कांदा उत्पादक शेतकर्याला आधार देण्यासाठी नाफेड मार्फत अजुन 2 लाख टन कांदा खरेदी करावा अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची (CM ekanath sinde) केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिले आहे.कांदा निर्यात शुल्कात वाढ झाल्याने महाराष्ट्रात मागिल सहा महिण्यापासुन कांद्याचे दर कवडीमोल झाले आहे.शेतकर्या कडुन केंद्र व राज्य सरकार कडे वारंवार कांद्याच्या भाववाढीबद्दल मागणी होत आहे.-( Agriculture in maharashtra )


काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ?(CM ekanath sinde)
कांदा निर्यात दरामध्ये वाढ झाल्याने राज्यातील कांद्याचे भाव पडले. यामुळे कांदा उत्पादक शेतकर्या समोर मोठे संकट उभे राहिले याची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहले व नाफेड मार्फत पुन्हा 2 लाख टन कांदा खरेदी करावा अशी मागणी केली आहे.महाराष्ट्राचे पणन विभागाचे मुख्य सचिव अनुप कुमार यांनी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवाशी वीडियो काँन्फरन्सिगद्वारे चर्चा केली आहे.



राज्यातील कांदा उत्पादक शेतकर्याची समस्या (Agriculture)
कांदा काढणीपासुन ते आजपर्यंत शेतकरी कवडीमोल भावात विकत आहे.अश्या परीस्थिती मध्ये काहि शेतकर्यानी भाववाढीच्या आशेवर कांदा साठवुन ठेवलेला आहे.पण साठवुन ठेवलेला कांदा आता शेवटच्या टप्यात आहे. वाढलेले वाहनाचे भाडे,मजुराचे प्रश्न असताना पर्याय नसल्याने शेतकरी तोटा सहन करुन कांदा विकत आहेत. राज्य व केंद्र सरकार कडे मदतीची याचना करत आहे.

यावर्षी कांद्याचे उत्पादन वाढले !(Agriculture)
 चांगला प्रजन्यमान असल्याने व कांदा लागवड वाढल्याने 136.70 लाख टन कांद्याचे उत्पादन वाढले.मागच्या वर्षिच्या तुलनेत हे उत्पादन 2 दशलक्ष टन वाढले. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात घट झाली. श्रिलंकेत मोठ्या प्रमाणावर कांद्याची निर्यात होत असते,पण तेथिल आर्थिक संकटामुळे या निर्यातीलाही अडचणी आहेत .यामुळे शेतकर्याच्या अडचणी वाढत आहेत.

नाफेडतर्फे कांदा खरेदीचे आश्वासन ...पण(Agriculture)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (CM ekanath sinde) यांनी आपल्या पत्रात पुढे लिहिले आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सतत बदलणाऱ्या परिस्थितीमुळे आपल्या शेतमालाला निर्यातीतून चांगला भाव मिळणे शक्य होत नाही. उपमुख्य सचिव अनूप कुमार यांनी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी कांदा साठवणूक व वितरण व्यवस्था मजबूत नसल्याने या चर्चेत कांदा खरेदीची मागणी करण्यात आली आहे, त्यामुळे याबाबत विचार करावा लागणार असल्याची माहिती सचिवांनी दिली आहे. असे असले तरी नाफेडमार्फत कांद्याची खरेदी होईल, असा विश्वास अनूप कुमार यांनी व्यक्त केला आहे.-( Agriculture in maharashtra )


 अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुपमधे सामिल व्हा ..धन्यवाद..-( Agriculture in maharashtra )

हेही वाचा 👇👇

आपल्या whatsapp ग्रुपमधे नक्की सामील व्हा.

 https://chat.whatsapp.com/Bc0i9lR9Hna14XYh6EhEjD

शेतकर्याच्या खात्यावर अतीवृष्टी भरपाई जमा - bank account  चेक करा अब्दुल सत्तार 👇👇

https://top10nwes.com/2022/09/17/account-चेक-करा-क्रुषीमंत्री/

⛈️परतीच्या पावसाबाबद हवामान खात्याची अपडेट⛈️परतीचा पाऊस कधीपासून👇

https://top10nwes.com/2022/09/17/परतीच्या-पाऊस-imd/ 

आजचे कांदा बाजार दि 17-09-2022👇👇

https://www.mahakisann.in/2022/09/17-09-2022.html 

या तारखेपासून पुन्हा पाऊस वाढनार⛈️सोयाबीन काढनी या तारखेनंतर करा👇👇पंजाबराव डख👇👇
https://www.marathienews.com/2022/09/panjab-havaman.html
 

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने