कृत्रीम खतटंचाई - कृषी अधिकार्याचा इशारा khatache dar
सध्या शेतकर्याची आपली शेतीच्या कामाची लगबग चालु आहे यामधे रासायनिक खते हा मुद्दा खुप महत्वाचा आहे.दरवर्षी खताचे दर वाढतच आहेत. यामधे शेतकर्याचे कंबरडे मोडत आहेत.असे आसताना काहि खत विक्रेते कृत्रीम खतटंचाई निर्माण करुन जास्त दरात खते विक्री करतात. अशा तक्रारी कृषी अधिकार्याकडे येत आहेत. कृषी अधिकार्याने जास्त दरात खते विक्रि करु नये अशा सुचना सर्व विक्रेत्याना दिल्या आहे. सुचनाचे उल्लंघन करणार्या विक्रेत्याचे परवाने रद्द करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
केंद्र सरकार ने एफ्रिल 2022 मध्ये खताच्या किंमती निश्चित केल्या आहेत.
1) DAP एनएफएल वघळता 1350 रु
2) DAP एनएफएल 1200 रु
3) MOP 1700 रु
4) MOP एनएफएल 1100 रु
5) MOP (कोरोमंडल) 1000 रु
6) 24-24-00 1900 रु
7) 24-24-00-85-(कोरोमंडल) 1900 रु
8) 20-20-00-13 1150 रु ( कंपणीनिहाय दर वेगळा )
9) 19-19-19 1575 रु
10) 10-26-26 1440 रु
11) 12-26-26 1450 रू
12) 14-35-14 1900 रु
13) 14-28-00 1495 रु
14) 15-15-15 1500 रु
16) 16-20-00-13 1125 ते 1400 रु
17) 16-16-16 1475 रु
18) 28-28-00 1700 ते 1900 रु
19) 08-21-21 1850 रु
20) 09-24-24 1900 रु
21) अमोनियम सल्फेट 1100 रु
22) युरीया 266-50 रु
हे केंद्र सरकार कडुन 2022 एफ्रिल मधे खताचे दर निश्चित करण्यात आले आहे.विक्रेता जास्त दरात खत विक्री करत असल्यास 020-25537718 ,25538310 या नंबरवर काँल करुन तक्रार करता येते.असे कृषीविभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.