पंंजाबराव डख यांचा फोन नंबर-पंंजाबराव डख whatsapp group
हवामानाचा अचुक अंदाज सांगनारे मराठवाड्यातील हवामान अभ्यासक पंंजाबराव डखसाहेब.महाराष्ट्रातील लाखो शेतकरी त्याचा हवामान अंदाजावरुन शेतीचे नियोजन करतात. पंंजाबराव डख हे जिल्हानिहाय तसेच कोनत्याही गावाचे हवामानाचा अंदाज सांगतात.पंंजाबराव डख Youtube वर विडीओ अपलोड करून तसेच whatsapp वर मेसेज शेअर करुन हवामान अंदाज देत असतात.
माहिती पंंजाबराव डख यांच्याबद्दल काही माहिती
पंंजाबराव डख हे मराठवाड्यातील मु.पो.गुगली धामनगाव ता. सेलु जि.परभणी येथिल रहिवाशी असुन त्याच्याकडे 10 एकर शेती आहे.शेतात सोयाबीन, कापुस, हरबरा, गहु,तुर यासारखी पिके घेतात.त्याचबरोबर स्वतः च्या अनुभवाने पिकसल्ला देतात आणी हवामान अंदाज सांगण्याचे समाजकार्य करतात.
पंजाबराव डख याचा फोन नंबर -Mo.No.9158101052
महाराष्ट्रातुन कित्येक शेतकरी त्याच्याशी फोनवर बोलुन सुद्धा हवामान अंदाज विचारतात.त्यामुळे त्याचा फोन सतत बिझी असतो तरीही शक्य होईल तेवढ्या लोकांचा फोन डखसाहेब घेत असतात. Mo.No.9158101052
पंंजाबराव डख यांच्या whatsapp group link
खालिल whatsapp group link वापरुन ग्रुपमधे सामिल व्हा तसेच ईतर शेतकरी बांधवांना देखिल हा मेसेज शेअर करा.
https://chat.whatsapp.com/FLV6pemMV4OFgwadoyHiQS
https://chat.whatsapp.com/FacAcJxD6UgBkx075lG9P1
https://chat.whatsapp.com/KhFF3a5BPToJp8qnsFvDDV
https://chat.whatsapp.com/Gw7SsXZ0Svq8eiOfhV3QNF
https://chat.whatsapp.com/GAnFQrQH8lu40IJMX0MG5R
Tags:
पंजाबराव डख