आजचे कांदा,सोयाबीन बाजारभाव kada soyabin bajarbhav
नमस्कार शेतकरी बांधवांनो माझा शेतकरी या न्युजपोर्टल मधे आपले स्वागत आहे. नाफेड ने कांदा खरेदी बंद केल्यानंतर कांदा दरात काहि बदल झाला का ? तसेच बाजारसमीती आपल्या मालाचा काय दर चालु आहे याची माहिती शेतकर्याला असने खुप गरजेचे असते.त्यानुसार शेतकर्याला पुढिल नियोजन करता येते.
आता बाजारसमिती नुसार कांदा आणि सोयाबीन चे बाजारभाव पाहूया
आजचे कांदा बाजारभाव दि.24-07-2022-रवीवार
बाजारसमीती : सातारा
दि.24-07-2022-रवीवार
शेतमाल : कांदा
आवक : 178 जात :-
कमीत-कमी दर : 1200
जास्तीत-जास्त दर : 1500
सर्वसाधारण दर :1350
बाजारसमीती : जुन्नर आळेफाटा
शेतमाल : कांदा
दि.24-07-2022-रवीवार
आवक : 4922 जात : चिंचवड
कमीत-कमी दर : 1000
जास्तीत-जास्त दर : 1600
सर्वसाधारण दर : 1200
बाजारसमीती : अकलुज
दि.24-07-2022-रवीवार
शेतमाल : कांदा
आवक : 268 जात : लाल
कमीत-कमी दर : 350
जास्तीत-जास्त दर : 1350
सर्वसाधारण दर : 900
बाजारसमीती : भुसावळ
दि.24-07-2022-रवीवार
शेतमाल : कांदा
आवक : 23 जात : लाल
कमीत-कमी दर : 1000
जास्तीत-जास्त दर : 1000
सर्वसाधारण दर : 1000
बाजारसमीती : पुणे
दि.24-07-2022-रवीवार
शेतमाल : कांदा
आवक : 8997 जात : लोकल
कमीत-कमी दर : 500
जास्तीत-जास्त दर : 1500
सर्वसाधारण दर : 1000
बाजारसमीती : पुणे -खडकी
दि.24-07-2022-रवीवार
शेतमाल : कांदा
आवक : 19 जात : लोकल
कमीत-कमी दर : 1200
जास्तीत-जास्त दर : 1500
सर्वसाधारण दर : 1350
बाजारसमीती : पुणे -पिंपरी
दि.24-07-2022-रवीवार
शेतमाल : कांदा
आवक : 15 जात : लोकल
कमीत-कमी दर : 1200
जास्तीत-जास्त दर : 1500
सर्वसाधारण दर : 1350
बाजारसमीती : पुणे-मोशी
दि.24-07-2022-रवीवार
शेतमाल : कांदा
आवक : 415 जात : लोकल
कमीत-कमी दर : 500
जास्तीत-जास्त दर : 1200
सर्वसाधारण दर : 850
बाजारसमीती : राहता
दि.24-07-2022-रवीवार
शेतमाल : कांदा
आवक : 5972 जात : उन्हाळी
कमीत-कमी दर : 300
जास्तीत-जास्त दर : 1600
सर्वसाधारण दर :1150
आजचे सोयाबीन बाजारभाव दि.24-07-2022-रवीवार
बाजारसमीती : सिल्लोड
दि.24-07-2022-रवीवार
शेतमाल : सोयाबीन
आवक : 18 जात : -
कमीत-कमी दर : 5800
जास्तीत-जास्त दर :5900
सर्वसाधारण दर :5900
बाजारसमीती : उदगिर
दि.24-07-2022-रवीवार
शेतमाल : सोयाबीन
आवक : 675 जात : -
कमीत-कमी दर : 6180
जास्तीत-जास्त दर :6240
सर्वसाधारण दर : 6210