Pm kisan yojana पिएम किसान योजनेची रक्कम वाढवली का Budget 2023

 

 Pm kisan yojana पिएम किसान योजनेची रक्कम वाढवली का Budget 2023 


(Budget 2023) शेतकरी मित्रांनो आज दि.01-फेब्रुवारी 2023 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी नवीन अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात शेतकर्यासाठी  (Farming)  कोणकोणत्या  तरतुदी  करण्यात आल्या आहेत .त्याचबरोबर शेती आणि शेतकर्याला या अर्थसंकल्पात (Budget 2023) विशेष काय मिळाले, त्याबद्दल सविस्तर माहिती या लेखात जाणून घेऊया. 


PM KISAN YOJANA  पिएम किसान योजनेची रक्कम वाढवली का ?  येथे पहा👈


 पिएम  किसान योजनेअंतर्गत शेतकर्याला दरवर्षी 6000 रु दिले जात आहे. बर्याच दिवसापासून न्युजमिडीया च्या माध्यमातून एक चर्चा पहायला मिळत होती कि पिएम किसान योजनेअंतर्गत शेतकर्याला आता 8000 रू मिळनार आहे.याप्रमाणे 2000 रुपयाचे 04 हप्ते शेतकर्याला दिले जातील.तर सर्वाचे लक्ष आजच्या अर्थसंकल्पाकडे लागलेले होते. आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात पिएम किसान योजनेत वाढ होते का (PM Kisan Yojana)  याबद्दल सर्व शेतकर्याचे लक्ष लागलेले होते. (Farming)


पिएम किसान योजनेच्या हप्त्यात वाढ झाली का येथे पहा 👈

आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात (Budget 2023) अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी शेतकर्याला कर्ज, डिजिटल शेती, सेंद्रिय शेती, बायोगॅस प्रकल्प, फळबाग शेती, हरीत विकास, गोर्वधन योजना या मुद्द्यावर अधिक भर दिला आहे. या अर्थसंकल्पात शेतकर्याच्या वाट्याला काय आले ते सविस्तर पाहण्यासाठी खाली एक YouTube दिलेला आहे तो पहा.(Budget 2023

YouTube video येथे पहा.


एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने