या 20 जिल्ह्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे.
शेतकरी मित्रांनो सदर प्रकल्प एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत राज्यातील नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नंदुरबार, पुणे, सोलापूर, परभणी, जालना, लातूर, नांदेड, बीड , हिंगोली, धाराशिव, अमरावती, संभाजीनगर, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या 20 जिल्ह्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे.
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202302081135219101.pdf
या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा येथे पहा👈https://youtu.be/a-HxtrHjGyU