सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला दिलासा ! केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय Soyabin oil import duty

   

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला दिलासा ! केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय Soyabin oil import duty


 

नमस्कार शेतकरी बांधवानो ; सोयाबीन उत्पादक शेतकर्यासाठी अतीशय महत्वपूर्ण आणि  दिलासादायक अपडेट आहे. त्यामुळे सोयाबीन च्या भावात मोठी तेजी येण्याची शक्यता आहे. सन 2022 मध्ये सोयाबीनचे विविध नैसर्गिक आपत्तीमुळे  ( natural disaster) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. आणि त्यानंतर जेवढे उत्पन्न हाती आले त्याला सुद्धा चांगला बाजारभाव मिळत नव्हता.(Maharashtra Agriculture News)


या जिल्ह्याच्या प्रोत्साहन पर अनुदान 50 हजार याद्या पहा👇👇

येथे क्लिक करा 


 

शेतकर्याच्या माध्यमातून सोयाबीन ला 8-9 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळावा अशी मागणी करण्यात येत होती. शेतकरी मित्रांनो 2022 मध्ये केंद्र सरकार च्या माध्यमातून सोयाबीन च्या साठेबाजी वरील निर्बंध हटवण्यात (Stock restrictions removed) आले होते, पण याचा सोयाबीनच्या दरावर फारसा परिणाम झाला नव्हता. सोयाबीनला 5200  पासुन 5500 पर्यंत दर मिळत होते. (Soyabin oil import duty)


50000 रु प्रोत्साहन अनुदानाची पुढील यादी कधी येणार

येथे क्लिक करा 

 

शेतकरी मित्रांनो 11-जानेवारी-2023 रोजी केंद्र सरकार च्या (Central Government decision) माध्यमातून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून या निर्णयानुसार कच्चा सोयाबीनच्या तेलाच्या आयातीवर केलेली शुल्क माफी हटवण्यात आली आहे. आणि 01-एप्रिल-2023 पासून आता सोयाबीनच्या आयातीवर शुल्क आकारले (import duty) जाणार आहे. यामुळे तेलाचे दर वाढु शकतात. या सर्वांचा परिणाम सोयाबीनच्या बाजारभावावर होऊ शकतो.... (Maharashtra Agriculture News)


मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना नव्याने सुरू, पहा आजचा  शासन निर्णय (GR) , सविस्तर व्हिडीओ पहा 👇🏻

येथे क्लिक करा 

 
 

 

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने