Pm kisan पहा पात्र अपात्र शेतकर्याची यादी 2023
Pm kisan yojana पिएम किसान योजना, शेतकर्याला वार्षिक सहा हजार रूपये मानधन देणारी महत्वाची योजना आहे. शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत नविन नोंदणी झालेल्या पात्र अपात्र शेतकर्याची यादी Pm Kisan च्या पोर्टलवर प्रकाशित करण्यात आल्या आहे. तरी कोण पात्र आणि कोण अपात्र ,आपल्या गावातील किती शेतकरी पात्र आहेत, किती शेतकर्याची आधार प्रमाणीकरण PM Kisan E KYC बाकी आहे,हि सर्व माहिती कसे पाहावे ते या लेखात सविस्तर पाहुया. PM Kisan Yojana 2023
शेतकरी मित्रांनो देशभरात ईतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातसुध्दा या योजनेअंतर्गत अपात्र केले जात आहेत.या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनात मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात आली होती कि या पात्र अपात्र शेतकर्याच्या याद्या पोर्टलवर प्रकाशित करण्यात याव्या. म्हणजेच शेतकर्याला कोण पात्र आणि कोण अपात्र हे लक्षात येईल, अशी मागणी करण्यात आली होती. Pm kisan yojana
Pm kisan पात्र अपात्र शेतकर्याची यादी येथे पहा.
शेतकरी मित्रांनो याच पार्श्वभूमीवर नवीन नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांची नोंदणी अजूनही अक्सेप्ट करण्यात आले नाही. आणि याच पार्श्वभूमीवर 07 जानेवारी रोजी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांची पात्र अपात्र याद्या हि पिएम किसान च्या डॅशबोर्ड वर प्रकाशित करण्यात आली आहे.(Central Government)
Pm kisan पात्र अपात्र शेतकर्याची यादी येथे पहा.