कोणत्या जिल्यातील शेतकऱ्यांना प्राधान्य मिळेल? कागदपत्रे आणि पात्रता solar pamp

 

 

कोणत्या जिल्यातील  शेतकऱ्यांना प्राधान्य मिळेल? कागदपत्रे आणि पात्रता





सौरपंपासाठी राज्यातील विदर्भातील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. या भागातील शेतकऱ्यांना सतत दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यामुळे या क्षेत्राला प्राधान्य दिले जात आहे.



सौरपंपासाठी आवश्यक कागदपत्रे

१) आधार कार्ड, (२) बँकेचे पासबुक, (३) पासपोर्ट फोटो (४) जातीचे प्रमाणपत्र, (५) सातबारा उतारा (विहीर आणि बोअरची नोंद आवश्यक)



खालील शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत - (१) ज्या शेतकऱ्यांना वीजपुरवठा उपलब्ध नाही. असे शेतकरी पात्र आहेत.
(२) जलस्रोत उपलब्ध असलेले शेतकरी पात्र आहेत.
(3) आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांना अटल सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप अंतर्गत लाभ मिळालेला नाही. असे शेतकरी यासाठी अर्ज करू शकतात.



एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने