शेतकऱ्यांना खुशखबर ! मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना नव्याने सुरू, GR पहा Solar Agriculture Pump Scheme

 

  शेतकऱ्यांना खुशखबर ! मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना नव्याने सुरू, पहा जीआर Solar Agriculture Pump Scheme


 

 सोलारसाठी प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्यांसाठी एक मोठी खूशखबर आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना (Chief Minister Solar Agriculture Pump Scheme)आता पुन्हा नव्याने सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात महत्वपूर्ण शासन निर्णय GR 09 जानेवारी 2023 रोजी घेण्यात आला आहे. या योजनेचा शेतकर्‍यांना मोठा फायदा होणार आहे. या योजनेतून शेतकर्‍यांना सोलर पंप (Solar Pump) घेण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे. यामुळे शेतातील सिंचनाची सुविधेतील अडथळे दूर होणार आहेत. वेळोवेळी पिकांना पाणी मिळाल्यास उत्पादनात नक्कीच वाढ होईल. तरी याबाबत  अधिक माहिती या लेखात पाहुया.

कोणते शेतकरी यामध्ये पात्र होणार पहा  (GR) शासन निर्णय 
येथे क्लिक करून पहा



शेतकर्यांला दिवसा सिंचनाची व्यवस्था व्हावी यासाठी सरकार कडून 90℅ आणि अनुसूचित जातीना 95℅ अनुदानावर सोलार पंप दिले जात आहे. यासाठी देशात, राज्यात कुसुम सोलार पंप योजना राबविण्यात येत आहे. आणि या योजनेअंतर्गत महाराष्ट्राला दोन लाख सोलार पंप उभारण्याचे उदिष्ट दिलेले आहे. राज्याचे वित्तमंत्री, ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप
(Chief Minister Solar Agriculture Pump Scheme) योजनेअंतर्गत एक लाख सोलार पंप देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. आज 9 जानेवारी 2023 रोजी GR घेण्यात आलेला आहे. 

 

कोणते शेतकरी यामध्ये पात्र होणार पहा  (GR) शासन निर्णय 
येथे क्लिक करून पहा

(Chief Minister Solar Agriculture Pump Scheme)  शेतकरी मित्रांना आपण जर पहिले तर 2,00,000 सोलर पंपाचे उद्दिष्ट देण्यात आले. यापैकी 1,00,000 सोलर पंप आहे. महाउर्जा च्या माध्यमातून आस्थापित केले जात आहेत.आणि याच्या व्यतिरिक्त  1,00,000 सोलर पंप हे महावितरण च्या माध्यमातून देण्यासाठी मंजुरी देण्यात आले, तर एकंदरीत कोणते शेतकरी यामधे पात्र होणार आहेत. ही सर्व माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करूया करण्या संदर्भातील हा 9 जानेवारी 2023 रोजी चा GR आपण पाहू शकता Solar Agriculture Pump Scheme

 

कोणते शेतकरी यामध्ये पात्र होणार पहा  (GR) शासन निर्णय 
येथे क्लिक करून पहा

 

 


एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने