Pm kisan yojna नवीन नोंदणी सुरू अशा पद्धतीने करा Step by Step
कोणत्याही स्मार्ट फोनमध्ये PM Kisan GOI हे mobile app सहज डाउनलोड करता येणार आहे. डाऊनलोड नंतर ज्यांना पीएम किसान निधीसाठी नोंदणी करायची आहे, त्यांना अॅपमध्ये ‘न्यू फार्मर रजिस्ट्रेशन’वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर आपला आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल. ही प्रक्रिया केल्यानंतर एक नवीन अर्ज समोर येणार आहे. यामध्ये मागितलेली सर्व माहिती व्यक्तींना भरावी लागणार आहे. विचारलेली माहिती पूर्ण झाल्यावर ‘सबमिट’ बटनवर क्लिक करावे लागणार आहे. तो मंजूर होताच नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्याचबरोबर या mobile app किंवा योजनेशी संबंधित अधिक माहिती पंतप्रधान किसानच्या हेल्पलाइन नंबरवर 155261 येणार आहे. तसेच 011-24300606 या क्रमांकावरूनही मिळविता येईल.
👉👉 सविस्तर माहिती या विडीओ मध्ये पहा👈👈
या यादीमध्ये नाव असेल तरच मिळनार शेतकर्याला pm kisan योजनेचे पैसे👇👇✅
https://www.mazhashetkari.com/2022/12/pm-kisan-yojana.html