Pm kisan yojna नवीन नोंदणी सुरू अशा पद्धतीने करा Step by Step
Pm kisan yojna या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रूपये एवढी मदत दिली जाते.या योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळत आहेत. ज्या पात्र शेतकऱ्यांना अद्यापही या योजनेचा लाभ मिळत नसेल आशा शेतकऱ्यांना नवीन नोंदणी करनं आवश्यक आहे. नवीन नोंदणी केल्यानंतर पात्र आसलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.Pm kisan yojna नवीन नोंदणी सध्या सुरू आसून ज्या पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही आशा शेतकऱ्यांनी नोंदणी करू करून Pm kisan yojna या योजनेचा लाभ मिळवावा .👇
नवीन नोंदणी कशी करावी येथे पहा
या शेतकर्याला pm kisan योजनेचा 13 वा हप्ता मिळनार नाही ✅
Pm kisan yojna – योजनेचा लाभ घेण्यासाठी अगोदर नोंदणी होणे गरजेचे आहे. यापूर्वी नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सीएस केंद्रावर जावे लागत होते. मात्र, आता याकरिता एक मोबाईल अपही तयार करण्यात आले आहे. हे (Mobile App) मोबाईलमध्ये डाऊनलोड करुनही शेतकऱ्यांना घरबसल्या पंतप्रधान किसान सन्मान निधीसाठी नोंदणी करता येणार आहे. एवढेच नाही तर या mobile app च्या माध्यमातून सदरील खात्यावरील रकमेची माहिती मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण निर्माण होऊ नये आणि अपात्र आहेत त्यांना लाभ मिळू नये यासाठी केंद्र सरकारचा प्रयत्न सुरु आहे.
नवीन नोंदणी कशी करावी येथे पहा
नवीन नोंदणी कशी करावी येथे पहा