नुकसान भरपाईसाठी केंद्राने वाढवली मदत राज्यात नवीन धोरण nukasan bharpai

 

नुकसान भरपाईसाठी केंद्राने वाढवली मदत  राज्यात नवीन धोरण nukasan bharpai



 

  नमस्कार शेतकरी मित्रानो विविध नैसर्गिक आपत्तीं मुळे शेती पिकांचे होणारे नुकसान ही करता. एनडीआरएफ च्या निकषा नुसार मदत दिली जाते आणि यात एनडीआरएफ च्या निकषा मध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून बदल करण्यात आलेले आहेत. याच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाई मध्ये वाढ करून आता नवीन निकषा नुसार नवीन दरानुसार जिरायत क्षेत्रासाठी ₹8500 प्रति हेक्टर बागायत क्षेत्रासठी ₹17,000 प्रतिहेक्टर तर बहुवार्षिक फळपिकांसाठी फळबागांसाठी ₹22,500 प्रतिहेक्टर असे दर करण्यात आले आहे आणि याचा  पार्शभूमीवर ते राज्या चे मदत आणि पुनर्वसन धोरण सुद्धा बदलला जाणार आहे. नवीन धोरण लवकरच जाहीर केला जाईल. अशा प्रकारची माहिती आज हिवाळी अधिवेशना च्या दरम्यान राज्या चे वित्त मंत्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.

 

या 14 जिल्ह्यासाठी नुकसान ग्रस्त शेतकर्याला नुकसान भरपाई वितरीत GR आला 👇👇✅✅

 

 मित्रांनो, राज्या चे हिवाळी अधिवेशन चालू आहे. हिवाळी अधिवेशना मध्ये शेतकर्यांच्या प्रश्नावर ती विविध प्रश्न या ठिकाणी विचारले जातात आणि याच पार्श्वभूमीवरती  ते आज राज्या चे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्या माध्यमातून शेतकर्यांना दिली जाणारी नुकसानभरपाई न मिळाले ली नुकसान भरपाई याप्रमाणे कमी प्रमाणात मिळणारी नुकसानभरपाई यासंदर्भात एक प्रश्न विचार ला गेला होता आणि या प्रश्ना च्या उत्तरा दाखल आज राज्या चे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून उत्तर देण्यात आले आहे.  या उत्तरा मध्ये त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले.

 

90% अनुदानावर 1 बोकड आणि 10 शेळ्या साठी अनुदान सुरू अहिल्या योजना 2023✅✅

 

 केंद्र शासनाच्या माध्यमातून एनडीआरएफ च्या निकषा मध्ये बदल करण्यात आले आहेत. या पार्श्भूमीवर्ती राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा लवकरच राज्याच्या मदत व पुनर्वसन धोरण जाहीर केला जाणार आहे. मिळून जर पाहिला तर 2015 मध्ये महाराष्ट्र शासना चे धोरण जाहीर करण्यात आले ला होता. याच्या नंतर 2020 मध्ये दोन बदलला तशा प्रकारची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली होती. परंतु त्याच्या मध्ये बदल झाल्या मुळे आता 2022 मध्ये नवीन पाच वर्षा साठीचे धोरण त्या ठिकाणी लवकरच आणलं जाईल. 

 

नावीन्यपूर्ण योजना अर्ज सुरू गाय म्हैस वाटप पहा सविस्तर अर्ज कसा करावा👇👇✅✅


 

याच बरोबर आपण जर पाहिले तर दिली जाणारी नुकसानभरपाई ही मोठ्या प्रमाणात शेतकर्यांना दिली जात आहे. परंतु एखाद्या गावा मध्ये पाऊस पडल्या नंतर त्या गावा मध्ये सर्व शेतकऱ्यांचे नुकसान होत नाही. परंतु आमदारांच्या किंवा लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव सर्वच्या सर्व गाव किंवा तालुका मंडळ पात्र करावे लागतात. त्यामुळे सर्व शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी साधारणपणे 70 ते 80 टक्के शेतकरी त्याच्या मध्ये कवर केले जातात आणि पर्याया जास्त नुकसान झालेल्या शेतकर् यांना सुद्धा इतर नुकसान झालेल्या शेतकऱ्यां बरोबर मदत मिळते. अशा प्रकारची माहिती सुद्धा त्यांच्या माध्यमातून देण्यात आले. 

 

नावीन्यपूर्ण योजना अर्ज सुरू गाय म्हैस वाटप पहा सविस्तर👇👇✅✅

 

 

याच बरोबर आतापर्यंत 7000 कोटी रुपयांची नुकसानभरपाई ठिकाणी वाटप झाले असल्याची किंवा त्याच्या साठी तरतूद करण्यात आली असल्याची माहिती सुद्धा त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस किंवा इतर काही गारपीट वगैरे जे धोके आहेत या धोक्या च्या अंतर्गत आतापर्यंत महाराष्ट्रात नुकसानभरपाई दिली जात होती.65 मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस झाल्यानंतर सुद्धा 2530 मिलिमीटर पाऊस सलग सततचा पाऊस यामुळे सुद्धा शेतकर्यांचे नुकसान होतंय .

 

या शेतकर्याला pm kisan योजनेचा 13 वा हप्ता  मिळनार नाही👇👇✅


 

 याच पार्श्वभूमीवरती यावर्षी सुद्धा राज्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्या मुळे शेतकर्यांना त्याच्या साठी सुद्धा नुकसान भरपाई देण्यात आल्या बद्दलची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले ज्याच्या साठी 755,00,00,000 यापूर्वीच वितरित करण्यात आले तर नवीन आता पुरवणी मागण्या सादर करण्यात आले तर त्याच्या साठी राज्य शासनाच्या माध्यमातून वाढीव 400 कोटी आणि अतिवृष्टी आणि सततच्या पावसाचा नुकसान याच्यासाठी 3200 कोटी आशी 3600 कोटी ची तरतूद या पुरवणी मागणीत केली असल्याची माहिती देण्यात आली आहे  माला ची आवक होते याचे प्रमाण सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं जातं. त्यामुळे पिक विमा मिळत नाही.

 

महाडिबीटी पुर्व संमती जिल्ह्यानुसार  यादी पहा✅✅18-डिसेंबर-2022👇👇

 परंतु अतिवृष्टी नुकसानभरपाई वगैरे मिळते अशी विसंगती सुद्धा राज्यां मध्ये दिसून येत आहे. त्या पार्श्भूमूर्ती ज्या व्यक्ती चं नुकसान होईल, ज्या शेतकर् यांचे नुकसान होईल अशा शेतकर् यांना नुकसान भरपाई देण्या चा आणि त्या नुकसानभरपाई च्या दरा मध्ये वाढ करण्या चं धोरण लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून आखण्यात येईल. अशा प्रकारची माहिती सुद्धा आज या हिवाळी अधिवेशना च्या दरम्यान उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले मिळाल्या मुळे आपण जर पाहिलं तर ज्या भागां मधील सततच्या पावसा चे प्रस्ताव अद्याप देखील राज्य शासनाकडे बाकी आहेत. यामध्ये साधारणपणे राज्यातील 22,00,00,000 रुपयांचा प्रस्ताव हे महसूल विभागाकडे ठिकाणी प्राप्त झाल्या बद्दलची माहिती आहे.

 

नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिक नुकसानीच्या लवकर भरपाई साठी केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय✅✅

 

 याव्यतिरिक्त अतिवृष्टी च्या नुकसाना साठी जे काही प्रस्ताव आहेत आणि राज्य शासनाच्या माध्यमातून निकषा पेक्षा वाढीव दराने मदत देण्यासाठी जाहीर करण्यात आलेली मदत यासाठी 400 कोटी अशाप्रकारे ₹36,00,00,000 चे वितरण सुद्धा लवकरच या ठिकाणी वितरित केला जाईल. अशा प्रकारची माहिती आज या प्रश्नोत्तराच्या दरम्यान देण्यात आलेली आहे. त्यामुळे विरोधका च्या माध्यमातून उठवले ला आवाज आणि सरकारच्या माध्यमातून दिलेले उत्तर या दोन्ही च्या पास वर ती लवकरच शेतकर् यांना दिलासा मिळेल.

 

हरबरा पिकाला फुलवस्थेत हि फवारणी करा  उत्पादनात होईल वाढ✅


 

 अशी याठिकाणी शक्यता निर्माण झालेले, परंतु यावर्षी झालेला प्रकार हा झाला. परंतु पुढच्या वर्षी मात्र याच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येतील. अशा प्रकारची एक सूतोवाच किंवा एक तशा प्रकारचा संख्या सुद्धा आज उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. धन्यवाद

 

हरबरा पिकाला जास्त पाणी देणे धोक्याचे,पहा कसे असावे हरबरा पाणी व्यवस्थापन👇👇


एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने