अतिवृष्टी आता शेतकऱ्यांना मिळणार DBT द्वारे, राज्यात 10000 स्वयंचलित हवामान केंद्र Pik Vima New Update
शेतकरी मित्रांनो नमस्कार, अतिवृष्टी सततचा पाऊस किंवा इतर काही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाल्यास ( crop insurance) त्या शेतकर्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई आता डीबीटी द्वारे DBT शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा केली जाणार आहे. मित्रांना आपण जर पहिले तर गेल्या काही दिवसांपासून विविध जिल्ह्यांच्या माध्यमातून विविध जिल्ह्यां मध्ये तलाठ्यांच्या माध्यमातून शेतकर्यांचे आधार कार्ड बँकेच्या डिटेल्स मागितले जात आहे. त्यासाठी काही फॉर्म भरून घेतले जात आहे. ते डिटेल्स मागवून त्याचा संग्रह केला जात आहे. याच प्रमाणे आपण जर पाहिले तर काही शेतकर्यांना दिवाळी च्या पूर्वीच मदतीची घोषणा करण्यात आली होती.त्यांच्या साठी सप्टेंबर महिन्या मध्ये निधी देखील वितरीत करण्यात आलेला होता. Pik Vima New Update
मोठी खुशखबर अखेरीस 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी आली चेक करा
परंतु आपण जर पाहिले तर दिवाळी पूर्वी रकमेची वितरण होईल अशाप्रकारे सांगण्यात आल्यानंतर सुद्धा त्या शेतकर्यांना दिवाळी झाल्यानंतर साधारण दोन महिने होत आले तरी सुद्धा नुकसान भरपाई ची रक्कम अद्याप देखील त्यांच्या खात्या मध्ये गेले ला नाही. यामध्ये दोन महत्त्वाची कारणे होती. ती म्हणजे काही बँकेच्या माध्यमातून काही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आले ला निधी हा शेतकर्यांना न वाटता जसं 50,000 रूपये च्या अनुदाना चे वाटप केले नाही, त्या प्रमाणे अतिवृष्टी नुकसान भरपाई च्या ( crop insurance) निधीचे सुद्धा वाटप शेतकर्यांना केले नव्हते. याच मुळे शेतकर्यांनी ज्या बँकेला आपला आधार संलग्न केलेला आहे, अशाच त्यांच्या पसंतीच्या बँके मध्ये हि नुकसानभरपाई ची रक्कम तात्काळ त्यांना वितरित व्हावी , यासाठी आता शासनाच्या माध्यमातून हि पावले उचलण्यात आलेली आहेत. DBT
रब्बी ई-पीक पाहणी कशी करावी step by step
आणि ज्या बँकेशी ज्या राष्ट्रीयकृत बँकेशी शेतकर्यांचा आधार सलग्न आहे, अशा आधार संलग्न खात्या मध्ये त्या शेतकर्याचे नुकसान भरपाई ची ( crop insurance) रक्कम येणारा काळा मध्ये दिली जाणार आहेत. आलेली आहे म्हणून अतिशय सकारात्मक असं पाऊल उचलण्यात आले आहे. कारण शेतकर्याला दिली जाणारी नुकसानभरपाई हा फ्लोटिंग मुनी म्हणून त्या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून वापरला जातो. दीड दीड महिना आलेला पैसा त्या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून वापरला जातो. ( crop insurance) शेतकर्यांना आलेले पैसे असताना सुद्धा अर्धे पैसे थोडे पैसे त्याने दिले जातात आणि शेतकरी सुद्धा नाही ला जास्त किंवा काही पावले उचलू शकत नाही. त्यामुळे बँकेचे हेलपाटे मारत राहतो. त्यामुळे ज्या बँके मध्ये आधार संलग्न खाते आहे, अशा राष्ट्रीयकृत बँके मध्ये ज्या ठिकाणी एटीएम ने पैसे काढू शकतात किंवा इतर डिजिटल पद्धतीने पैसे काढू शकता, अशा बँके मध्ये जे पैसे आले तर शेतकर्याला खूप मोठा दिलासा मिळू शकतो. DBT
Pm kisan yojana आपल्याला 13 वा हप्ता मिळनार का आपले स्टेटस चेक करा step by step
आणि याच पार्श्वभूमीवर आता यावर्षी राहिलेले याच प्रमाणे येणारा काळामध्ये जी काही नुकसान भरपाई चे वितरण केले जाईल ( crop insurance) हे पूर्णपणे शेतकर्या ना डीबीटी च्या द्वारे केले जाईल,अशा प्रकारे माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.यापूर्वी सुद्धा राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे असताना त्यांच्या माध्यमातून सुद्धा राज्या मध्ये जवळ जवळ 5600 पेक्षा जास्त स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. ज्याच्या साठी स्कायमेट वेदर या कंपनी च्या माध्यमातून ही स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार होती. मिळण्यास पाचमध्ये आपण जर पाहिले तर अमरावती जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानी मध्ये एका मंडळा मध्ये नुकसान झालेले असताना सुद्धा काही गावा मध्ये डेटा चुकी झालेले काही गावांमध्ये पावसा चे प्रमाण ची जी काही आकडेवारी जास्त आलेली आहे, Pik Vima New Update परंतु त्याच्याच बाजूला असलेल्या गावां मधील डाटा खातं होत असल्यामुळे तळेगाव नुकसान भरपाई साठी पात्र झालेले नाहीत.
रेशन धारकांना मोठी खुशखबर आता एक वर्षासाठी राशन मोफत मिळनार
आणि आशाच जो काही प्रसंग आहे असा जो काही प्रकार आहे तो राज्यातील खूप मोठ्या प्रमाणात तालुक्या मध्ये जिल्ह्या मध्ये मंडळा मध्ये झालेला आहे आणि याच पार्श्वभुमीवरती एका महसूल मंडळां मध्ये एक स्वयंचलित हवामान केंद्र आहे. त्याच्या ऐवजी आता राज्या मध्ये 10,000 स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्या साठी सुद्धा राज्यशासनाने परवानगी दिलेली आहे. ज्याच्या साठी आता स्कायमेट वेदर या कंपनी च्या माध्यमातून येणारा काळामध्ये येणारा खरिपा पूर्वी 10,000 स्वयंचलित हवामान केंद्र उभारले जाणार आहेत. Pik Vima New Update
Pik Vima New Update ज्यामुळे शेतकर्यांचे होणारे नुकसान सततच्या पावसाचे रीडिंग असेल किंवा अतिवृष्टी चे रीडिंग असेल किंवा आपण जर पाहिले तर फळपीक विमा योजनेसाठी सतत 15 दिवसांचा निकष 25 दिवसा चा निकष आहे. यासाठी ऍक्युरेट डेटा घेण्या साठी किंवा पावसाचा खंड या नुकसानभरपाई साठी शेतकर्यांना पात्र करण्यासाठी सुद्धा हा एक खूप मोठा असा याठिकाणी एक बदल ठरू शकतो.