आजचे कापूस बाजारभाव cotten price todye 26/12/2022


आजचे कापूस बाजारभाव cotten price todye 26/12/2022


 

यंदा कापूस हंगामाच्या सुरूवातीला कापसाला 8500-9500 रूपयापर्यंत भाव मिळत होता.काही ठिकाणी 9800-10000 रूपये भाव मिळाला होता,मात्र सध्या कापसाच्या भावात खुप पडझड झालेली पहायला मिळतेय.मागणी हप्त्यात 8000-8500 रूपये मिळनारा भाव आता 7500-8000 वर येऊन पोचलाय.आजही कापसाला 8000 पेक्षाही कमी भाव मिळालेत.संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव जानून घ्या👇👇


बाजारसमीती - सावनेर
आवक - 2750 क्विंटल (26/12/2022)
कमीत-कमी दर - 7500
जास्तीत-जास्त दर - 7650
सर्वसाधारण दर - 7600


बाजारसमीती - श्रिगोंदा
आवक - 691 क्विंटल (26/12/2022)
कमीत-कमी दर - 7800
जास्तीत-जास्त दर - 8000
सर्वसाधारण दर - 7900


बाजारसमीती - मनवत
आवक - 3600 क्विंटल (26/12/2022)
कमीत-कमी दर - 7200
जास्तीत-जास्त दर - 7860
सर्वसाधारण दर - 7645


बाजारसमीती - सेलू
आवक - 665 क्विंटल (26/12/2022)
कमीत-कमी दर - 7105
जास्तीत-जास्त दर - 7880
सर्वसाधारण दर - 7755


बाजारसमीती - किनवट
आवक - 47 क्विंटल (26/12/2022)
कमीत-कमी दर - 7300
जास्तीत-जास्त दर - 7500
सर्वसाधारण दर - 7400


बाजारसमीती - राळेगाव
आवक - 2000 क्विंटल (26/12/2022)
कमीत-कमी दर - 7500
जास्तीत-जास्त दर - 7800
सर्वसाधारण दर - 7600


बाजारसमीती - पारशिवनी
आवक - 127 क्विंटल (26/12/2022)
कमीत-कमी दर - 7650
जास्तीत-जास्त दर - 7850
सर्वसाधारण दर - 7770


बाजारसमीती - उमरेड
आवक - 458 क्विंटल (26/12/2022)
कमीत-कमी दर - 7530
जास्तीत-जास्त दर - 7670
सर्वसाधारण दर - 7550


बाजारसमीती - देऊळगाव राजा
आवक - 300 क्विंटल (26/12/2022)
कमीत-कमी दर - 7400
जास्तीत-जास्त दर - 7600
सर्वसाधारण दर - 7575


बाजारसमीती - आखाडाबाळासुर
आवक - 78 क्विंटल (26/12/2022)
कमीत-कमी दर - 8000
जास्तीत-जास्त दर - 8500
सर्वसाधारण दर - 8250


बाजारसमीती - यावल
आवक - 167 क्विंटल (26/12/2022)
कमीत-कमी दर - 7330
जास्तीत-जास्त दर - 7830
सर्वसाधारण दर - 7580

 


एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने