50000 anudan KYC ई-केवायसी कशी करावी step by step


50000 anudan  KYC ई-केवायसी कशी करावी step by step


 नमस्कार शेतकरी मित्रांनो : नियमित पणे आपल्या कर्जाची परतफेड करणार्या शेतकर्याला शासनाकडुन 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान दिले जात आहे. याची दुसरी तरफ काही जिल्ह्याची तिसरी याची 23-डिसेंबर रोजी प्रकाशित झालेली आहे. ज्या शेतकर्याचे या यादीमध्ये नाव असतील त्या शेतकर्यानी आपली KYC ई-केवायसी पुर्ण करावी.

 ज्या शेतकऱ्यांचे नांव दुसऱ्या यादीत आलेले आहे अश्या शेतकऱ्यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा, राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत, चावडी, तालुका सहाय्यक निबंधक कार्यालय, तहसिल कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था या कार्यालयात यादी 50000 anudan 2nd list 23-डिसेंबर रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा व राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखा आणि आपले सरकार सेवा केंद्र येथे आधार कार्ड व बँक पासबुक प्रमाणीत करून घ्यावे व योजनेचा लाभ घ्यावा असे, आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी केले आहे.

 आता शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळनार  DBT द्वारे ✅✅👇👇
👉👉येथे क्लिक करा👈👈

 

50000 anudan  KYC ई-केवायसी कशी करावी step by step

 1)  लॉगिन केल्यानंतर सर्च मध्ये आपण वरती कर सर्च केल्यानंतर आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ची लिंक दिसेल, याच्यावरती क्लिक करायचे .

2) त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या फोटोला रे डायरेक्ट केले जाईल, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रोत्साहन पर अनुदान योजना. 

3) यामध्ये आपल्याला आपला आधार नंबर टाकून आपण सर्च करू शकता. आपल्याकडे विशिष्ट क्रमांक असेल तसेच करू शकता. नसेल तर आपली यादी डाऊनलोड करून सुद्धा त्याच्यामध्ये पाहू शकता.


4) आधार नंबर टाकून सर्च केल्यानंतर आपली सर्व डिटेल या ठिकाणी दाखवले जाईल, आणि याच्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम विचारला जाईल, कि आधार नंबर हा आपला लोन बरोबर आहे,बरोबर असेल तर आपल्याला वरती एस ला क्लिक करा.

 रेशन धारकांना मोठी खुशखबर आता एक वर्षासाठी राशन मोफत मिळनार👇👇
👉👉येथे क्लिक करा👈👈


5) येथे क्लिक केल्यानंतर खाली आपण पाहू शकता आपल्या लोणचे डिटेल आणि त्याच्या संबंधातील अटी शर्ती दाखवण्यात आलेले. कशी करायची केवायसी ,मला मान्य आहेत अशा प्रकारे दोन ठिकाणी आपल्याला टिक करायचे.


6) माहिती विशिष्ट क्रमांक हे सर्व माहिती दाखवली जाईल आपण किती कर्ज भरले, किती कर्ज आपल्याला आपलं होतं याच्या बद्दलची माहिती दाखवली जाईल ही सर्व माहिती बरोबर असेल तर आपल्याला एस करून ओके वरती क्लिक करायचे.


7) याचा अर्थ आपल्याला ह्या आलेल्या कर्जा संबंधातील सर्व माहितीला आपली सहमती आहे , याच्यानंतर आपल्याला खाली मोबाईल नंबर एंटर करायचा आहे.

 

 रब्बी ई-पीक पाहणी कशी करावी step by step✅✅
👉👉येथे क्लिक करा👈👈


8) ज्याच्यामध्ये आपल्याकडे जो मोबाईल नंबर असेल जो आधार लिंक असेल असा कुठला मोबाईल नंबर करायचे,आणि आधार ई-केवायसी
KYC वरती क्लिक करायचे.



9) या नंतर आपला आधार नंबर खाली एंटर करायचा.वरती टाकलेला आधार नंबर येथे टाका यानंतर आधार नंबर एंटर केल्यानंतर आपल्याला  OTP आणि बायोमेट्रिक अशा दोन पद्धती दिसतील , आपल्याला ज्या पध्दतीने KYC करायची ती पध्दत निवडा.

10) बायोमेट्रिक ने जर केवायसी करायची असेल तर आपण थमने सुध्दा करु शकता. 

 

Pm kisan yojana आपल्याला 13 वा हप्ता मिळनार का आपले स्टेटस चेक करा step by step👇👇
👉👉येथे क्लिक करा👈👈



11) OTP  पध्दती जर निवडली तर आपल्याला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर OTP पाठवण्यात येईल.

12)  आपल्या मोबाईल नंबर वरती आलेल्या OTP टाकल्यानंतर  वेरीफाय OTP वरती क्लिक करा त्यानंतर आपले प्रमाणीकरण सक्सेसफुली झालेले असल्याचे दाखवण्यात येईल.

 

 याबदल YOUTUBE VIDIO येथे पहा 

 


 

 

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने