अतीवृष्टी अनुदान लाभार्थी यादी आली Ativrushti aanudan 2022

 

अतीवृष्टी अनुदान लाभार्थी यादी आली Ativrushti aanudan 2022



 

मित्रांनो, सन 2022 मध्ये विविध नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यासाठी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनामार्फत मदत जाहीर करण्यात आली. त्या मदतीचा मोठा हिस्सा वाटण्यात आला. अनेक शेतकऱ्यांना मदतीची रक्कम वाटप करणे बाकी आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांना ही मदत वाटप करण्यात आली आहे, अशा शेतकऱ्यांना मदत वाटपाची सविस्तर माहिती जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी. तशा सूचना प्रत्येक शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत.

 Pm Kisan Yojana 13 वा हप्ता कधी येणार ? हे शेतकरी अपात्र होणार
👉👉येथे पहा👈👈

 

 त्यानुसार मित्रांनी केलेल्या मदत वाटपाच्या याद्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत. यासंभित पहिली यादी उस्मानाबाद जिल्हा माध्यमाने प्रसिद्ध केली आहे. हि यादी Osmanabad.gov.in या वेबसाइटवर तुम्ही पाहू शकता.  

1)  यासाठी आपल्याला उस्मानाबाद जिल्ह्याचे संकेतस्थळावती यायचे. 

2)  येथे बातम्या आणि अपडेट्स या वेबसाइटवर प्रदर्शित केले जातील. 

3)  येथे तपशील पहा वर क्लिक करा. 

4) आपण तपशील पहा वर क्लिक केल्यास आपण येथे पाहू शकता.

 मे जून ते ऑक्टोबर 2022 या कालावधीतील सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना अनुदान वाटत आहे आणि यादी डाउनलोड करण्यासाठी सामान्यतः त्या शेतकर्‍यांची यादी चार एमबीची असते, त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक यादी उघडेल जी तुम्हाला पाहता येईल. यादीत ABCD क्रमाने शेतकऱ्यांना गावनिहाय मदत वाटपाची माहिती देण्यात आलेली आहे .

 उस्मानाबाद जिल्हा अतीवृष्टी अनुदान लाभार्थी यादी डाउनलोड करा 

👉👉येथे पहा👈👈

 रेशन धारकांना मोठी खुशखबर आता एक वर्षासाठी राशन मोफत मिळनार
👉👉येथे पहा👈👈

 तुम्ही तुमच्या गावाची यादी गावाच्या नावानुसार अनुक्रमांक A ते Z मध्ये पाहू शकता. मित्रांनो उस्मानाबाद जिल्ह्याची यादी आली आहे, त्याचप्रमाणे सर्व बाधितांना मदतीची रक्कम वाटप करणे अपेक्षित आहे आणि कोणत्या जिल्ह्यांची माहिती प्रसिद्ध होणार आहे, कोणत्या जिल्ह्याला अपडेट मिळेल याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू .धन्यवाद ..... 

 

उस्मानाबाद जिल्हा अतीवृष्टी अनुदान लाभार्थी यादी डाउनलोड करा 

👉👉येथे पहा👈👈

 

 रब्बी ई-पीक पाहणी कशी करावी step by step✅✅
👉👉येथे पहा👈👈

 


एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने