Mahadbt Lottery महाडीबीटी लॉटरी यादी कृषि यांत्रिकीकरण 06 नोव्हेंबर 2022

 

 Mahadbt Lottery महाडीबीटी लॉटरी यादी कृषि यांत्रिकीकरण 06 नोव्हेंबर 2022

Mahadbt Lottery
 

शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या  सर्व योजना महाडीबीटी फार्मर पोर्टल वरती राबवल्या जातात.आता यांची लाँटरी लागलेली आहे.या पोर्टलवरती अर्ज केलेल्या आणि आपली निवड होण्याचा प्रतीक्षेत असणार्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण आणि दिलासादायक अपडेट आहे.महाडीबीटी फार्मर वर ट्रँक्टर , ट्रँक्टरचे अवजारे ठिबक सिंंचन,तुषार सिंंचन व इतर काही बाबी असतील या सर्व बाबीकरीता अर्ज केलेल्या आणि पात्र झालेल्या शेतकर्याला मेसेज यायला सुरूवात झाली आहे.तांत्रिक अडचणीमुळे कधी मेसेज येत नाहित त्यामुळे आपले नुकसान होऊ शकते.

 जर आपल्याला मेसेज आला नसेल तर आपण आपल्या युजरआयडी आणि पासवर्ड सह आपण लाँगइन करुन आपली यामधे निवड झाली का हे चेक करु शकता. कारण नवीन नियमानुसार महाडीबीटी फार्मर स्किमची लाँटरी लागल्यानंतर पात्र झालेल्या लाभार्थ्याला सात दिवसात कागदपत्रे अपलोड करायला सांगितले जाते.सात दिवसाची मुदत संपल्यावर जर कागदपत्रे अपलोड केली नाही तर  आपली निवड होउनसुद्धा कागदपत्रे अपलोड न केल्यामुळे आपला अर्ज बाद होऊ शकतो.


आपल्या युजरआयडी आणि पासवर्ड सह आपण लाँगइन करुन चेक करा 👇👇


 

06 नोव्हेंबर 2022 महाडीबीटी लॉटरी यादी कृषि यांत्रिकीकरण | Mahadbt Lottery List mechanization

महाडीबीटी पोर्टल द्वारे दिनांक 06 नोव्हेंबर 2022 रोजी कृषी यांत्रिकरण अंतर्गत कृषि औजारे घटकाची सोडत म्हणजेच लॉटरी mahadbt lottery list काढण्यात आली आहे.महाडीबीटी पोर्टल द्वारे काढण्यात आलेल्या सोडत यादी mahadbt lottery list ही कृषि यंत्र औजारे ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्र, पॉवर टिल्लर इत्यादि घटकाची आहे.

 

आपल्या जिल्ह्याची निवड यादी mahadbt lottery list पाहण्यासाठी खालील पर्याय मधून आपला जिल्हा निवडा

Mahadbt Lottery 6 नोव्हेंबर 2022 कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी 


अकोला

 

अमरावती

 

अहमदनगर


उस्मानाबाद

 

औरंगाबाद

 

कोल्हापूर

 

गडचिरोली

 

गोंदिया

 

चंद्रपूर


जळगाव

 

जालना

 

ठाणे

 

धुळे

 

नंदुरबार

 

नांदेड


नागपूर

 

नाशिक

 

परभणी

 

पालघर

 

पुणे

 

बीड


बुलढाणा

 

भंडारा

 

यवतमाळ

 

रत्नागिरी 

रायगड


लातूर

 

वर्धा

 

वाशिम

 

सांगली


सातारा

 

सिंधुदुर्ग

 

सोलापूर

 

हिंगोली



 

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने