soyabin bajarbhav आजचे सोयाबीन बाजारभाव दि.12-07-2022-मंगळवार



 soyabin bajarbhav आजचे सोयाबीन बाजारभाव दि.12-07-2022-मंगळवार


नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमालाचे बाजारभाव आपल्या पर्यत कृषी सेवा या वेबसाइट च्या माध्यमातून देत आहोत. तर दररोजचे बाजारभाव आपल्या मोबाइल वर पाहण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुपमधे नक्की सामील व्हा.
तर आपण या लेखात सोयाबीनचे बाजारभाव पाहनार आहोत.

बाजारसमीती : काटोल
शेतमाल : सोयाबीन
दि. 12-07-2022-मंगळवार
आवक : 180  जात : पिवळा
कमीत-कमी दर :4101
जास्तीत-जास्त दर :6271
सर्वसाधारण दर :5450


बाजारसमीती : मुरुम
शेतमाल : सोयाबीन
दि. 12-07-2022-मंगळवार
आवक : 02 जात :पिवळा
कमीत-कमी दर : 6050
जास्तीत-जास्त दर :6050
सर्वसाधारण दर :6050


बाजारसमीती : निलंगा
शेतमाल : सोयाबीन
दि. 12-07-2022-मंगळवार
आवक : 30 जात : पिवळा
कमीत-कमी दर : 5700
जास्तीत-जास्त दर :6300
सर्वसाधारण दर :6200

बाजारसमीती : औसा
शेतमाल : सोयाबीन
दि. 12-07-2022-मंगळवार
आवक : 479 जात : पिवळा
कमीत-कमी दर : 5601
जास्तीत-जास्त दर : 6525
सर्वसाधारण दर :6400


बाजारसमीती : तासगांव
शेतमाल : सोयाबीन
दि. 12-07-2022-मंगळवार
आवक : 26 जात : पिवळा
कमीत-कमी दर : 6000
जास्तीत-जास्त दर :6300
सर्वसाधारण दर : 6200


बाजारसमीती : गेवराई
शेतमाल : सोयाबीन
दि. 12-07-2022-मंगळवार
आवक : 23 जात : पिवळा
कमीत-कमी दर : 5491
जास्तीत-जास्त दर :6076
सर्वसाधारण दर :5800


बाजारसमीती : पैठण
शेतमाल : सोयाबीन
दि. 12-07-2022-मंगळवार
आवक : 02 जात : पिवळा
कमीत-कमी दर : 5825
जास्तीत-जास्त दर :5825
सर्वसाधारण दर :5825


बाजारसमीती : वाशीम अनशिंग
शेतमाल : सोयाबीन
दि. 12-07-2022-मंगळवार
आवक : 60 जात : पिवळा
कमीत-कमी दर : 5750
जास्तीत-जास्त दर : 6205
सर्वसाधारण दर :6000


बाजारसमीती : वाशिम
शेतमाल : सोयाबीन
दि. 12-07-2022-मंगळवार
आवक : 1800  जात : पिवळा
कमीत-कमी दर : 5700
जास्तीत-जास्त दर : 6241
सर्वसाधारण दर :6000


बाजारसमीती : बीड
शेतमाल : सोयाबीन
दि. 12-07-2022-मंगळवार
आवक : 26 जात : पिवळा
कमीत-कमी दर : 5900
जास्तीत-जास्त दर :6149
सर्वसाधारण दर :6055


बाजारसमीती : परभणी
शेतमाल : सोयाबीन
दि. 12-07-2022-मंगळवार
आवक : 72  जात : पिवळा
कमीत-कमी दर :6000
जास्तीत-जास्त दर : 6250
सर्वसाधारण दर :6100

बाजारसमीती : यवतमाळ
शेतमाल : सोयाबीन
दि. 12-07-2022-मंगळवार
आवक : 226  जात : पिवळा
कमीत-कमी दर : 5990
जास्तीत-जास्त दर : 6250
सर्वसाधारण दर :6120

बाजारसमीती : राहुरी वांभोरी
शेतमाल : सोयाबीन
दि. 12-07-2022-मंगळवार
आवक : 07 जात :  -
कमीत-कमी दर : 6021
जास्तीत-जास्त दर : 6151
सर्वसाधारण दर : 6086

बाजारसमीती : सिल्लोड
शेतमाल : सोयाबीन
दि. 12-07-2022-मंगळवार
आवक : 38 जात : -
कमीत-कमी दर :5700
जास्तीत-जास्त दर :5900
सर्वसाधारण दर :5800

बाजारसमीती : कारंजा
शेतमाल : सोयाबीन
दि. 12-07-2022-मंगळवार
आवक : 2500  जात : -
कमीत-कमी दर : 5825
जास्तीत-जास्त दर :6260
सर्वसाधारण दर : 6110


बाजारसमीती : राहता
शेतमाल : सोयाबीन
दि. 12-07-2022-मंगळवार
आवक : 23 जात :
कमीत-कमी दर : 6150
जास्तीत-जास्त दर : 6315
सर्वसाधारण दर :6250

एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने