आजचे सोयाबीन बाजारभाव soyabin price todye दि. 20-12-2022-मंगळवार

 आजचे सोयाबीन बाजारभाव soyabin price todye दि. 20-12-2022-मंगळवार


 

 नमस्कार शेतकरी मित्रांनो :  आपल्या महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी खुप मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि शेतकऱ्यांचे संपूर्ण लक्ष बाजारभावाकडे  लागलेले असते. तसेच आपला माल बाजारात नेण्याच्या आधी मालाचा बाजारभाव माहित असणे आवश्यक आहे. त्यानुसार शेतकऱ्यांला पुढील नियोजन करणे सोपे होते. 

 

आजचे सोयाबीन बाजारभाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

          👉👉येथे क्लिक करा   👈👈

 



   शेतकऱ्यांला मागिल वर्षात जसा सोयाबीन ला बाजारभाव मिळाला तसा बाजारभाव मिळण्याची वाट पाहत आहेत यंदा सोयाबीन ला सुरुवातीपासूनच कमी दर मिळत असुन अजुनही दरात सुधारणा होताना दिसत नाही. आज दि. 20-12-2022-मंगळवार रोजी  सोयाबीन ला वाशीम बाजारसमिती मध्ये जास्तीत जास्त 6300 रु दर मिळाला असून कमीत कमी 4750 रु दर मिळाला आहे. आणि सर्वसाधारण दर 6000 रू क्विंटल मिळाला आहे. तर इतर बाजार्सामितीमध्ये सोयाबीनला 5500 रु दर मिळताना दिसत आहे .

    आजचे सोयाबीन बाजारभाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

          👉👉येथे क्लिक करा   👈👈


तरी बाजारसमिती नुसार सर्व जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव पाहुया 👇

शेतकरी मित्रांनो आपल्या mazhashetkari.com या न्यूज पोर्टल च्या माध्यमातून दररोज शेतमालाचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, तसेच हवामान अंदाज आणि महत्त्वाच्या सरकारी योजना ची माहिती दिली जाते त्यासाठी आपल्या whatsApp ग्रुप मध्ये नक्की सामील व्हा.. धन्यवाद

 

 

 आजचे सोयाबीन बाजारभाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

          👉👉येथे क्लिक करा   👈👈 


एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने