आजचे कापूस बाजार भाव दि.19-01-2023-गुरुवार cotton price todye
शेतकरी मित्रांनो नमस्कार ; मागिल वर्षीप्रमाणे यंदासुद्धा कापसाला 12 हजार रूपये प्रति क्विंटल चा दर मिळेल या आशेवर थांबलेले राज्यातील अजून कितीतरी शेतकऱ्यांचा कापुस घरातच पडुन आहे. कापसाचे भाव 15 जानेवारी नंतर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, मात्र 19 जानेवारी उलटला पण अजूनही कापसाच्या दरात तेजी आली नाही. सध्या राज्यात कमीत कमी 7450 तर जास्तीत जास्त 8650 एवढा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकर्यांनी विक्री थांबवली आहे, शेतकऱ्यांना किमान 10-12 हजार रुपये क्विंटल एवढा दर अपेक्षित आहे. परंतु यंदा अजूनही कापसाने दहा हजाराचा टप्पा सुद्धा पार केला नाही. आता यापुढे कापसाचे दर वाढतील का? आणि वाढतील तर कधी वाढतील अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. तर शेतकरी मित्रांनो आज कापसाला काय बाजारभाव मिळाला हे सविस्तर पाहुया:
बाजारसमिती नुसार आजचे कापूस बाजारभाव पाहूया
बाजार समीती : यावल
दि.19-01-2023-गुरुवार
शेतमाल : कापुस (cotton)
आवक : 1716 क्विंटल
कमीत कमी दर : 7450
जास्तीत जास्त दर : 7850
सर्वसाधारण दर : 7580
बाजार समीती : सिंधी सेलु
दि.19-01-2023-गुरुवार
शेतमाल : कापुस (cotton)
आवक : 1100 क्विंटल
कमीत कमी दर : 8430
जास्तीत जास्त दर : 8540
सर्वसाधारण दर : 8500
बाजार समीती : वरोरा खांबाडा
दि.19-01-2023-गुरुवार
शेतमाल : कापुस (cotton)
आवक : 297 क्विंटल
कमीत कमी दर : 8275
जास्तीत जास्त दर : 8350
सर्वसाधारण दर : 8300
बाजार समीती : वरोरा माढेली
दि.19-01-2023-गुरुवार
शेतमाल : कापुस (cotton)
आवक : 713 क्विंटल
कमीत कमी दर : 8000
जास्तीत जास्त दर : 8410
सर्वसाधारण दर : 8200
बाजार समीती : अकोला (बोरगांवमंजु)
दि.19-01-2023-गुरुवार
शेतमाल : कापुस (cotton)
आवक : 124 क्विंटल
कमीत कमी दर : 8400
जास्तीत जास्त दर : 8653
सर्वसाधारण दर : 8550
बाजार समीती : राजुरा
दि.19-01-2023-गुरुवार
शेतमाल : कापुस (cotton)
आवक : 105 क्विंटल
कमीत कमी दर : 8350
जास्तीत जास्त दर : 8430
सर्वसाधारण दर : 8400
बाजार समीती : सावनेर
दि.19-01-2023-गुरुवार
शेतमाल : कापुस (cotton)
आवक : 4400 क्विंटल
कमीत कमी दर : 8200
जास्तीत जास्त दर : 8400
सर्वसाधारण दर : 8325