कुसम सोलर योजनेची संपूर्ण माहिती A to Z pm kusum scheme

 

कुसम सोलर योजनेची संपूर्ण माहिती A to Z pm kusum scheme




शेतकऱ्यांसाठी दिवसा सिंचन शक्य करण्यासाठी सौर पंप हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. सौर पंप अनुदान देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री कुसुम सौर योजना PM-KUSUM Scheme राबविण्यात येते. कुसुम सौर पंप योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळू शकतो? तसेच या योजनेत अर्ज करण्यासाठी किती क्षेत्र आवश्यक आहे, ऑनलाइन अर्ज करावा लागेल, कागदपत्रे कोठे अपलोड करावी लागणार आहेत. त्यानंतर, पेमेंटचा पर्याय केव्हा येईल, किती पैसे द्यावे लागतील आणि पुढील प्रक्रिया काय असेल, या लेखात याची तपशीलवार माहिती पहा:



कुसुम सोलर मध्ये अर्ज करण्यासाठी
लाभार्थीच्या नावावर किती क्षेत्र असावे ? (PM-KUSUM)

 

solar pump online apply सौर पंपासाठी अर्ज कसा  करावा?

 👉👉येथे पहा👈👈



कुसुम सोलरमध्ये अर्ज करण्यासाठी लाभार्थीच्या नावावर किती जमीन असावी, क्षेत्र मर्यादा खालीलप्रमाणे आहे.


१) १ एकर ते २.५ एकर क्षेत्र असलेल्या लाभार्थ्यांना ३ एचपी पंप देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

२) २.५ एकर ते ५ एकर क्षेत्र असलेल्या लाभार्थ्यांना ५ एचपी पंप उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

३) पाच एकरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या लाभार्थ्यांना ७.५ एचपी पंप उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

   याशिवाय हे पंप मंजूर करताना सामायिक क्षेत्र, विहीर, बोअरच्या पाण्याची उपलब्धता आणि तुमचे गाव गडद पाणलोटात
dark watershed आहे की हिरव्या पाणलोटात Green watershed आहे, यानुसार शेतकऱ्यांना सौरपंप दिले जातात.

solar pump online apply सौर पंपासाठी अर्ज कसा  करावा?

 👉👉येथे पहा👈👈



 solar pump online apply सौर पंपासाठी अर्ज कोठे करावा?

  PM-KUSUM scheme  अंतर्गत सौर पंपासाठी अर्ज करण्यासाठी महाऊर्जा
mahaurja.com हे महाराष्ट्रातील एकमेव पोर्टल उपलब्ध आहे. देशात सौरपंपांच्या नावाने अनेक बनावट वेबसाइट तयार करण्यात आल्या आहेत. तेथे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. त्यामुळे अर्ज भरताना केवळ महाऊर्जाच्या mahaurja.com वेबसाइटवरच अर्ज भरा.

 

 solar pump online apply सौर पंपासाठी अर्ज कसा  करावा?

 👉👉येथे पहा👈👈

 


एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने