Harbara spray हरबरा पिकावर फुलावस्थेत हि फवारणी घ्या,उत्पादनात 20% वाढ होईल...

 

 Harbara spray हरबरा पिकावर फुलावस्थेत हि फवारणी घ्या,उत्पादनात 20% वाढ होईल...


 

सध्या काही शेतकऱ्यांच्या हरबरा पिकामध्ये फुलं लागन्यास सुरुवात झालेली आहे, या फुलधारनेच्या सुरूवातीच्या आवस्थेत आळीनियंत्रन खुप महत्त्वाचे आहे. फुलधारनेच्या टप्प्यात आळी शेंडे आणि फुलं कुरतडून खाते त्यामुळे उत्पादनात मोठा फटका बसतो त्यामुळे फुलधारनेच्या सुरूवातीला आळी नियंत्रण करन्यासाठी फवारणी करनं आवश्यक आहे. सोबत फुलगळ होउ नये तसेच फुलसंख्या वाढीसाठी उपयुक्त घटकांचा वापर केल्यास उत्पादनात 20% वाढ होउ शकते.



फुलधारनेच्या आवस्थेत कोनती फवारणी करायला हवी,याबद्दल माहिती आपण या लेखामध्ये जानून घेनार आहोत. 👇👇

Harbara spray फुलधारनेच्या आवस्थेत हि फवारणी करा सविस्तर वाचा

हरबरा पिकावर जवळजवळ सर्वच शेतकरी पहिली फवारणी ईमामेक्टीनचीच करतात त्यामुळे या दुसऱ्या फवारणीत फेम किंवा टाकुमी यापैकी एका औषधाचा वापर करू शकता.किंवा फुलं लागायला नेमकीच सुरुवात(5%)झालेली आसेल तर प्रोफेक्स सुपरदेखील वापरू शकता.यासोबत बुरशीनाशकामध्ये रोको/साफ/बाविस्टीन यापैकी एक...


फुलधारनेच्या आवस्थेत फुलसंख्या वाढीसाठी आणि फुलगळ कमी करन्यासाठी 20% मधील बोराँन वरील औषधासोबत घ्यावे .जर बोराँन मिळाले नाही तर आमीनो अँसिडयुक्त टाटा बहार या टाँनिक चा वापर करू शकता.

खालीलप्रमाणे काँम्बिनेशन करावे👇👇

1) फेम/टाकुमी + रोको/साफ/बाविस्टीन + बोराँन 20%


2) फेम/टाकुमी + रोको/साफ/बाविस्टीन + टाटा बहार


3)प्रोफेक्स + रोको/बाविस्टीन + बोराँन 20%

 


एक टिप्पणी भेजें (0)
और नया पुराने