घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन harbara favarni
harbara favarni सध्या ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच, काळोखी रात्र असल्यामुळे पतंग मोठ्या प्रमाणात अंडी घालू शकतात. या सर्व गोष्टी घाटेअळीसाठी पोषक असल्याने सध्या घाटेअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ शकतो. अनेक ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव दिसून येऊ लागला आहे. ही कीड सर्वभक्षी आहे आणि विशेषतः पिकाच्या फुलोऱ्याच्या अवस्थेत आणि मुख्यतः पानगळीच्या अवस्थेत हानिकारक आहे. harbara favarni तरुण अळ्या सुरुवातीला कोवळी पाने आणि फुले खातात. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर, अळ्या शेंगा कुरतडतात, त्यामध्ये होल करतात, डोके घालतात आणि आतल्या बिया खातात. साधारणपणे, एक अळी तीस ते चाळीस घात्याचे नुकसान करू शकते सध्याची कीड अंडी अवस्था आणि पहिल्या अवस्थेतील अळ्या असल्याने, वेळेवर नियोजन केल्यास कमी खर्चात प्रभावी कीड नियंत्रण मिळवता येते.
पीएम किसान योजनेचे आपले स्टेटस चेक करा step by step मिळनार का 13 वा हप्ता
👉👉 येथे क्लिक करा👈👈
घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन :-harbara favarni
पीक तणमुक्त ठेवावे, सर्वेक्षणासाठी जमिनीपासून 1 मीटर उंचीवर प्रति हेक्टरी 5 कामगंध सापळे लावावेत. कामगंधा सापळ्यामध्ये 8 ते 10 किडे सतत 2 ते 3 दिवस आढळल्यास कीटकनाशकाची फवारणी करावी पक्ष्यांना शेतात बसण्यासाठी हेक्टरी 10 ते 15 ठिकाणी पिकाच्या किमान दोन फूट उंचीवर पक्षी थांबे बसवावेत. त्यामुळे पक्ष्यांना अळ्या खाणे सोपे जाईल.
या जिल्ह्याची अतिवृष्टी अनुदान लाभार्थी यादी आली येथे पहा PDF
👉👉 येथे क्लिक करा👈👈
कोणत्या किटकनाशकांची फवारणी करावी?
घाटेअळी नियंत्रण करण्यासाठी किटकनाशकांची आणि घाटे चांगले भरण्यासाठी विद्राव्य खताची फवारणी करावी. यामध्ये चांगल्या रिझल्टसाठी खालीलपैकी कोणतेही काॅम्बीनेशनची निवड करावी.harbara favarni
1) कोरोजन (Coragen) 07ml + 00-00-50/13-00-45. 120gm. प्रतीपंप
2) एम्प्लीगो (Ampligo) 10-12 ml + 00-00-50/13-00-45. 120gm.प्रतीपंप
कुसुम सोलर योजनेची संपुर्ण माहिती अर्ज कसा करावा A to Z माहिती
👉👉 येथे क्लिक करा👈👈