Ahilya yojana 2023 90% अनुदानावर शेळी गट वाटप, अर्ज सुरू Ahilya yojana
Ahilya yojana 2023 मित्रांनो 90% अनुदानावरती दहा शेळी एक बोकड करता राबवल्या जाणाऱ्या अहिल्या योजनेच्या संदर्भातील एका अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे. मित्रांनो 25 डिसेंबर 2022 पर्यंत इच्छुक लाभार्थ्याकडून या योजने करता अर्ज मागविण्यात आलेले तर मित्रांनो या
योजनेसाठी अर्ज कसा केला जातो याच्यासाठी अटी शर्ती पात्रतेचे निकाश काय असतील कागदपत्र काय काय लागतात आणि अनुदान कशाप्रकारे दिळे जाते याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. लाभार्थ्यांकडून दहा डिसेंबर 2022 ते 25 डिसेंबर २०२२ पर्यंत हे अर्ज मागविण्यात आलेले त्यांनी या अर्जामध्ये महिला अर्जदारांना प्राधान्य दिले जाईल.
अर्ज कसा करावा येथे पहा
👉👉 येथे पहा 👈👈
ऑनलाईन पद्धतीने अर्ज महामंडळाच्या www.mahamesh.co.in या संकेतस्थळावर तसेच Android Mobile मधील Google Play store वरून Ahilya Yojana App व्दारे वरील
Application link – https://play.google.com/store/apps/details?id=com.ahilyayojanahttps://play.google.com/store/apps/details?id=com.ahilyayojana येथे डाउनलोड करा
नावीन्यपूर्ण योजना अर्ज सुरू गाय म्हैस वाटप पहा सविस्तर अर्ज कसा करावा✅✅
Ahilya yojana 2023 याचा अर्ज करण्यासाठीची कार्यपद्धती महामेष डॉट को डॉट इन या संकेतस्थळावरती आलेली आहे आणि याचा अर्थ ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी अनुदान दिले जातात त्याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 30 टक्के केंद्र शासनाच्या माध्यम 60% टक्के आणि लाभ्र्त्याचा 10% अशा प्रमाणामध्य हराळा गट उस्मानाबादा जाण संगमनेरी शेळी किंवा स्थानिक जातीच्या शेळीसाठी अनुदान दिल जात ज्याच्यामध्ये प्रति शेळी पाच हजार रुपये आणि प्रति बोकड सहा हजार रुपये याचप्रमाणे विम्याचा खर्च 4200 आणि इतर खर्च याच्यासाठी 5800 रुपये धरला जातो आणि याच्यासाठी सामर्थ्यांना 90 टक्के अनुदान दिले जाते राज्यात शेळीपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी योजना राबवली जाते ज्याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर एक बोकड दहा शेळी साठी लाभार्थ्यांना 90% अर्थात 59 हजार चारशे रुपये एवढा अनुदान दिले जातात.
या शेतकर्याला pm kisan योजनेचा 13 वा हप्ता मिळनार नाही👇👇✅
तर लाभार्थ्याला आपला दहा टक्के अर्थात 6600 रुपये एवढा स्वतः त्या ठिकाणी भरायचा असतो पात्रतेमध्ये आपण जर पाहिलं तर अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधील दारिद्र्य रेषेखाली लाभार्थी अल्पभूधारक एक ते दोन हेक्टर असलेले शेतकरी महिला लाभार्थ्यांनाच एक प्राधान्य दिले जातात.लाभधारकाचे वय हे 18 वर्षापेक्षा कमी तर साठ वर्षापेक्षा जास्त नसावं.याचप्रमाणे पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या इतर योजनेच्या अंतर्गत तीन वर्षांमध्ये या व्यक्तीस किंवा कुटुंबातील व्यक्तीस लाभ घेतलेला नसावा आणि अशा प्रकारचा हा पुन्हा अर्ज देखील या ठिकाणी करता येणार नाही एका कुटुंबामधील एकाच व्यक्तीला या ठिकाणी लाभ घेता येतो शा
सकीय निमस शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवानिवृत्ती वेतनधारक अशा सर्वांना या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत लाभ घेता येत नाही. याच्यासाठी दहा डिसेंबर 2022 पासून 25 डिसेंबर 2022 पर्यंत हा अर्ज करता येणार आहे.
अर्ज कसा करावा येथे पहा
👉👉 येथे पहा 👈👈
या 14 जिल्ह्यासाठी नुकसान ग्रस्त शेतकर्याला नुकसान भरपाई वितरीत GR आला तुमच्या जिल्ह्यासाठी किती👇👇✅✅
आणि याच्यासाठी आपण जर पाहिला तर अहिल्या योजना नावाचा एक एप्लीकेशन देण्यात आलेले ज्याची लिंक आपल्याला महामेष डॉट को डॉट इन या संकेतस्थळावरती ऑनलाइन पद्धतीने केलेले अर्ज याठिकाणी स्वीकारले जाणार आहेत याचबरोबर कागदपत्रामध्ये आपण जर पाहिलं तर आधार कार्ड रेशन कार्ड जातीचा दाखला रहिवासी दाखला ज्याच्यामध्ये सक्षम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंतप्रधान मधील नमुना सुद्धा या ठिकाणी द्यायचा आहे .आप्त्याचा दाखला ज्याच्यामध्ये एक में 2001 नंतर तिसरा पत्त्या नसावा अशा प्रकारच्या अट आहे तशा प्रकारचा आपत्याचा दाखला अर्जदाराच्या जमिनीचा तीन महिन्याच्या आतील सातबारा उतारा जर लाभार्थ्याच्या नावावर जमीन असेल तर कुटुंबात ज्याच्या नावावर
जमीन आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिक नुकसानीच्या लवकर भरपाई साठी केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय✅✅
Anilya yojana 2023 त्याच्या नावाचा शंभर रुपयांचं स्टॅम्प पेपर वरती एक संमती पत्र आणि त्या जमिनीचा सातबारा याचबरोबर जर जमीन कुटुंबामध्ये सुद्धा कोणाकडे नसेल आणि जमीन जर भाडेतत्त्वावर घेऊन हे जर शेळी पालन करणार असाल तर त्या मालकाबरोबर भाडे करार केलेलाच एक शंभर रुपयाचा
स्टॅम्प वरती लॉटरी करून तो करार पत्र यांबरोबर अपंगत्वाचे प्रमाणपत्र जर अपंगत्वाच्या अंतर्गत अर्ज केलेला असेल तर महामंडळामार्फत शेळी मेंढी पालनाचा परशिक्षण घेतला असल्यास त्याबाबत स्वयंघोषणापत्र बीपीएल कार्ड आणि बक पासबुकचा झेरॉक्स अशा प्रकारचे कागदपत्रे योजना करता लागणार आहे. 25 डिसेंबर 2022 पूर्वी करायचं तर मित्रांनो अशा प्रकारे या योजनेच्या संदर्भात दिलेत महत्त्वाचा अपडेट होते .
महाडिबीटी पुर्व संमती जिल्ह्यानुसार यादी पहा✅✅18-डिसेंबर-2022
अर्ज कसा करावा येथे पहा
👉👉 येथे पहा 👈👈
ऑनलाईन पद्धतीने अर्ज महामंडळाच्या www.mahamesh.co.in या संकेतस्थळावर तसेच Android Mobile मधील Google Play store वरून Ahilya Yojana App व्दारे वरील
Application link – https://play.google.com/store/apps/details?id=com.ahilyayojanahttps://play.google.com/store/apps/details?id=com.ahilyayojana येथे डाउनलोड करा